• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून धाराशिव

सत्ता बदलासाठी तुमची साथ हवी – शरद पवार

Krushival by Krushival
November 11, 2024
in धाराशिव, राजकीय
0 0
0
निर्णय घेण्यास उशीर केला- शरद पवार
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। परांडा । वृत्तसंस्था ।

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभांचा धडाका सुरू असताना ज्येष्ठ नेत्यांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रातील जिल्हे अन् मतदारसंघ पिंजून काढत उमेदवार आणि मतदारांना प्रोत्साहन दिलं जातंय. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी निवृत्तीचे संकेत दिले होते. परंतु, आता त्यांनी मी म्हातारा झालोय का? असं म्हणत मतदार अन् उमेदवारांचे स्फुल्लिंग जागवलं. धाराशिव येथील परांडा येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

हे राज्य आणि या राज्याची सत्ता ज्यांच्या हाती आहे, त्यात महाराष्ट्राचे हित नाही. म्हणून ही सत्ता त्यांच्या हातून काढून घ्यायची आणि सत्ता परिवर्तन करायचं यासाठी मी स्वतः, उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि आम्हा सर्वांचे हजारो सहकारी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात हिंडतोय. लोकांना सांगतो आहे की सत्ता बदलायची आहे, त्यासाठी तुमची साथ हवी. यात कोणी वय, ऊन, वारा, पाऊस काही बघत नाही, असं शरद पवार म्हणाले.

खासदार ओमराजे यांनी अतिशय चांगली भूमिका मांडली. पण त्यांची एक गोष्ट मला पटली नाही. ते बोलता बोलता म्हणाले की पवार साहेब या वयातही हिंडतात. मी काय म्हातारा झालोय का? आता एक म्हातारं इथं दुसर्‍याच्या खांद्यावर बसून आलेलं. त्यामुळे मी म्हातारा झालेलो नाही. हे सरकार बदलल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. या लोकांच्या हाती सत्ता देऊन तुमच्या प्रश्‍नांची सोडवणूक या महाराष्ट्रात होते हे बघितल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही, असंही शरद पवार मिश्किलीत म्हणाले. सत्ता बदल कशासाठी आणि कोण करणार? तरी एक वर्षांपूर्वी आम्ही दिल्लीत ठरवलं की केंद्रामध्ये काही बदल करता येतील का? त्यासाठी तयार केलेल्या आघाडीचे नाव ठेवलं इंडिया आघाडी. महाराष्ट्रात लोकसभेला तुम्ही बदल केलात. या देशाची घटना तुम्ही वाचवली. घटना आणि माणसांचा अधिकार वाचवण्याचं काम तुम्ही केलं. आता विधानसभेची निवडणूक आहे. विधानसभा तुम्हा लोकांच्या विचारांच्या हाती हवी. तुम्ही जे आमदार निवडून द्याल त्यांच्या हाती सत्ता हवी. लोकांनी निवडून दिल्यानंतर त्यांचे प्रश्‍न सोडवता येतात, असंही शरद पवार म्हणाले.

Related

Tags: dharashiv newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsparanda newspolitical fight newspolitical newssharad pawarsocial media newssocial news
Previous Post

ताराबंदर येथील कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश

Next Post

प्रीतम म्हात्रेंचा जोरदार प्रचार

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

चौलमध्ये शिंदे गटाची गुंडगिरी

February 10, 2026
अजितदादांचा अपघात की घात?
sliderhome

अजितदादांचा अपघात की घात?

February 10, 2026
sliderhome

चौलमध्ये शिंदे गटाचा राडा

February 9, 2026
sliderhome

राज्यभरात निकाल जाहीर

February 9, 2026
हुकूमशाही राजवटीची नांदी
sliderhome

हुकूमशाही राजवटीची नांदी

February 9, 2026
जिल्हा परिषद आरक्षण जाहीर, कुणाला मिळणार संधी? जाणून घ्या…
sliderhome

धनशक्तीचा विजय! भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गट बहुमतापासून दूर

February 9, 2026
Next Post
प्रीतम म्हात्रेंचा जोरदार प्रचार

प्रीतम म्हात्रेंचा जोरदार प्रचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?