या आगीचे वृत्त कळताच पीएनपी सहकारी सांस्कृतिक कलाविकास मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील या मुंबईतून तातडीने घटनास्थळी पोहचल्या. यावेळी त्यांनी आज सर्व कलाकारा आणि रसिक, प्रेक्षकांसाठी काळा दिवस आहे. पण तुमच्या सर्वांच्या आशिर्वाद आणि जिद्दीच्या जोरावर पुन्हा नाट्यगृह त्याच दिमाखात नव्याने उभा करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पुन्हा नाटयगृह त्याच दिमाखात उभारु – चित्रलेखा पाटील
-
by Krushival

- Categories: sliderhome, अलिबाग
- Tags: #pnp theatre #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #alibag #chitralekha patil #rebuild #fire #ash #skp #jayant patil #artists #loss
Related Content
मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध?
by
Sanika Mhatre
September 29, 2026
परतीच्या पावसाचा धुमाकूळ! खालापूर, पनवेलमध्ये वादळी पावसाचा तडाखा
by
Sanika Mhatre
September 29, 2026
आमदारांच्या घरचेच जमिनीचे दलाल!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
‘ज्ञानेश कुमार हटाव’चा मुंबईत हुंकार!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
कौशल्याला रोजगाराची जोड द्या!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
महिलेवर चाकू रोखून लूट
by
Sanika Mhatre
September 29, 2026