। अलिबाग । प्रतिनिधी ।
तर भाऊ कदम यांनी रंगमंच हा कलाकारांचा आत्मा असतो, हे नाट्यगृह अलिबाग मध्ये आहे म्हणून भाईंच्या मुळे पुन्हा लवकर उभे राहते आहे मुंबईत असते तर उभे राहिले नसते. या नाट्यगृहामुळे स्थानिक कलाकारांना वाव मिळाला होता, हक्काचे व्यासपीठ मिळाले होते.

हे नाट्यगृह लवकर तयार व्हावे मी पुन्हा लवकरच या नाट्यगृहात येईन या आधी सुद्धा मी या नाट्यगृहात प्रयोग केले आहेत आणि पुढे सुद्धा होतील हा विश्वास आहे. या पुनर्बांधणी मुळे कलाकारांना नक्कीच दिलासा मिळाला आहे असे भाऊ कदम यांनी सांगितले.