• Login
Friday, September 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राजकीय

काँग्रेसचे सरकार आल्यावर ‘महालक्ष्मी योजना’ आणणार

Krushival by Krushival
April 25, 2024
in राजकीय, राज्यातून, सोलापूर
0 0
0
काँग्रेसचे सरकार आल्यावर ‘महालक्ष्मी योजना’ आणणार

India's Congress party leader Rahul Gandhi addresses a press conference at the Congress party headquarters in New Delhi on March 21, 2024. (Photo by Arun SANKAR / AFP) (Photo by ARUN SANKAR/AFP via Getty Images)

0
SHARES
51
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


| सोलापूर | प्रतिनिधी |

काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सोलापूरमध्ये आले होते. या सभेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर टीका केली, तसंच आमचं सरकार आल्यावर महालक्ष्मी योजना आणणार असल्याची घोषणाही राहुल गांधींनी केली आहे. देशात पहिल्यांदाच संविधान संपवण्याचा घाट एक पार्टी घालत आहे. त्यांचं लक्ष निवडणूक जिंकण्याचं नाही तर संविधान बदलण्याचं आहे आणि आमचं त्याला वाचवण्याचं आहे. सगळ्यांना संविधानामुळे न्याय मिळाला आहे. संविधान नष्ट झालं तर गरीब, शेतकरी, मजूर यांना काहीच मिळणार नाही. भाजप नेते सांगत आहेत, ‘आम्ही निवडणूक जिंकली तर संविधान बदलू, पण संविधान बदलणारी ताकद अद्याप देशात नाही’, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

‘मोदींनी 22 श्रीमंतांची 16 लाख कोटींची कर्जमाफी केली. मनरेगाला एवढे पैसे 24 वर्ष लागतात. यातून 24 वेळा कर्जमाफी झाली असती. जेवढा पैसा 22 लोकांकडे आहे, तितकाच पैसा 70 कोटी भारतीयांकडे आहे. 40 टक्के पैसा एक टक्के लोकांकडे आहे, त्यामुळे महागाई वाढत आहे. नोटबंदीचा फायदा 22 उद्योजकांना झाला,’ असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. ‘मोदींनी 20-25 अरबपती बनवले, आम्ही करोडो लखपती बनवणार आहे. भारताच्या महिला डबल काम करत आहेत, बाहेर आठ तास, घरात आठ तास काम करतात. घरकामाचे महिलांना पैसे मिळत नाहीत. महिलांसाठी आम्ही महालक्ष्मी योजना आणणार आहोत. सगळ्या गरीब कष्टकरी लोकांची यादी आम्ही करणार, त्यातून एक महिला निवडणार. महिलांना काँग्रेस वर्षाला एक लाख रुपये देणार. महिलांना पैसे मिळाल्यास पुरुषांनाही फायदा होणार’, असं आश्‍वासन राहुल गांधींनी दिलं.

‘नरेंद्र मोदींनी बेरोजगारी वाढवली, उद्योगपतींची मुलं अप्रंटिस करतात, मात्र हा लाभ गरीब मुलांना मिळत नाही, त्यामुळे आम्ही अप्रंटिस योजना आणणार आहे. काम मागणार्‍यांना पहिल्या वर्षात नोकरीची हमी देणार. करोडो युवकांना एक वर्षाचं प्रशिक्षण देणार, या काळात एक लाख रुपयेही देणार. प्रत्येक पदवीधरला हा लाभ देण्यात येईल’, असं राहुल गांधी म्हणाले. ‘शेतकर्‍यांनी मोदींकडे कर्जमाफी आणि आधारभूत किंमत मागितली, पण घाम गाळणार्‍या शेतकर्‍यांना लाभ मिळत नाही. शेतकर्‍यांचं कर्ज आम्ही माफ करणार. ही सुरूवात आहे. शेतकर्‍यांसाठी एक कमिशन निर्माण करणार, ज्या वेळी शेतकर्‍यांना कर्जमाफी हवी आहे, त्यावेळी ही कर्जमाफी दिली जाईल. कितीही वेळा मागितली तरी कर्जमाफी देऊ. शेतीमालाला आधारभूत किंमत देणार,’ असं आश्‍वासन राहुल गांधींनी शेतकर्‍यांना दिलं आहे.

Related

Tags: congressindiamaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermodi governmentnewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical fightspolitical newspoliticsrahul gandhisocial media newssocial news
Previous Post

बाबीबाई पाटील बेपत्ता

Next Post

पहिल्या टप्प्यातील मतदानावरुन भाजपाचे धाबे दणाणले

Krushival

Krushival

Related Posts

मराठा मोर्चा मुंबईत धडकणार
sliderhome

सरकारला तीन महिन्यांची मुदत

September 17, 2026
sliderhome

आदित्य ठाकरेंनी मौन सोडले

September 16, 2026
मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात
अपघात

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

September 16, 2026
सुपे घाटात एसटी उलटून अपघात
sliderhome

सुपे घाटात एसटी उलटून अपघात

September 16, 2026
जरांगेंची मुंबईकडे कूच
sliderhome

जरांगेंची मुंबईकडे कूच

September 15, 2026
एसटीत वाहकांकडूनच एनसीएमसी कार्ड ‌‘टॉपअप‌’
sliderhome

एसटीत वाहकांकडूनच एनसीएमसी कार्ड ‌‘टॉपअप‌’

September 15, 2026
Next Post
पहिल्या टप्प्यातील मतदानावरुन भाजपाचे धाबे दणाणले

पहिल्या टप्प्यातील मतदानावरुन भाजपाचे धाबे दणाणले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?