• Login
Friday, March 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राजकीय

तटकरेंच्या मदतीची गॅरंटी कोण घेणार?

Krushival by Krushival
March 26, 2024
in राजकीय, रायगड
0 0
0
सामाजिक एकोपा अबाधित राखणारे विठ्ठल मंदिर भावी पिढीसाठी प्रेरणादायी
0
SHARES
900
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

घटक पक्षातून विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह; शिंदे, राष्ट्रवादी गट आमनेसामने

| रायगड | खास प्रतिनिधी |

आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत घटक पक्षातील उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सुनील तटकरे मदत करतील यांची गॅरंटी कोण घेणार, असा परखड सवाल शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी विचारला आहे. तटकरेंनी महायुती धर्म पाळला नाही, तर आम्ही त्यांचा कडेलोट करु, असेही आमदार थोरवे यांनी स्पष्ट केले आहे. महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी खासदार सुनील तटकरे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीला महाड आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी विरोध केला आहे. तटकरेंच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात असल्याने महायुतीमध्ये नक्कीच काही, तरी बिनसले आहे.

शिंदे गटाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हे एकमेकांवर राजकीय चिखलफेक करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दगाफटका होण्याची संभावना त्यानिमित्ताने निर्माण झाल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिंदे गटाने पेण येथे जिल्हा कार्यकारिणी आढावा बैठक बोलावली होती. यावेळी कर्जतचे आ. महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तटकरेंना आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आणण्यासाठी आम्ही मदत करु, मात्र आगामी विधानसभेच्या निवडणुकीत ते मदत करतील याची गॅरंटी कोण घेणार, त्यांच्यावर कोण विश्‍वास ठेवणार, असा संशय थोरवेंनी उपस्थित करत तटकरेंचा कडेलोट करण्याची भाषा केली.

वरिष्ठ नेत्यांवर घटक पक्षाकडूनच शाब्दिक हल्ले केले जात असल्याने राष्ट्रवादीचे पदधिकारी सुधाकर घारे यांनी महेंद्र थोरवे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे. कडेलोट करण्याची कोणी भाषा करत असेल, तर त्याला हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकू, असा पलटवार घारे यांनी केला आहे. थोरवेंना आमदारकी अपघाताने मिळाली असल्याची टीका घारे यांनी केली. थोरवेंच्या कृतीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनील तटकरे यांना कळवणार असल्याचे घारे यांनी स्पष्ट केले.

महाड विधानसभा मतदारसंघातील आमदारपुत्र विकास गोगावले यांनी रायगड लोकसभेवर हक्क सांगितला आहे. त्यामुळे तटकरेंना निवडून आणण्यासाठी आमदार भरत गोगावले हे प्रामाणिक प्रयत्न करणार का, असा प्रश्‍न आहे. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये कर्जत विधानसभा मतदारसंघ येत नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीत थोरवेंना तटकरेंची मदत मिळणार नसल्याची खात्री वाटत असल्यानेची त्यांनी शंका उपस्थित केली आहे. दरम्यान, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये त्यानिमित्ताने चांगलीच राजकीय धुळवड पाहायला मिळत आहे.

Related

Tags: ajit pawarindiakrushival mobile appLok Sabha Electionsmaharashtramahendra thorvemarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical fightspolitical newspoliticsraigadshinde groupsocial media newssocial newssunil tatkare
Previous Post

दागिन्यांसह पिस्तुल केले हस्तगत

Next Post

उच्चदाब वीजवाहिनीमुळे शेतजमीन बाधित

Krushival

Krushival

Related Posts

आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच
sliderhome

आरडीसीसीचे शिक्षकांना 50 लाखांचे विमा कवच

March 13, 2026
गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ
sliderhome

गॅस टंचाईच्या अफवांनी नागरिकांमध्ये धावपळ

March 13, 2026
मुरूड-अलिबाग रस्त्यावरील अपघात प्रकरण
sliderhome

मुरूड-अलिबाग रस्त्यावरील अपघात प्रकरण

March 13, 2026
दादरचे शेतकरी एकवटले
sliderhome

दादरचे शेतकरी एकवटले

March 13, 2026
क्रीडा

आई एकविरा चषकाचा थरार

March 13, 2026
रोटरी क्लब कबड्डी स्पर्धेत सुतारपाडा संघ अंतिम विजेता
कर्जत

रोटरी क्लब कबड्डी स्पर्धेत सुतारपाडा संघ अंतिम विजेता

March 13, 2026
Next Post
कल्याण परिमंडळात 120 कोटींचे वीजबिल थकीत

उच्चदाब वीजवाहिनीमुळे शेतजमीन बाधित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?