• Login
Sunday, March 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

पिरकोन-आवरे रस्त्याच्या रूंदीकरणाला सुरूवात

Krushival by Krushival
January 12, 2025
in उरण, रायगड
0 0
0
पिरकोन-आवरे रस्त्याच्या रूंदीकरणाला सुरूवात
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मातीबरोबर निकृष्ट दर्जाचा भराव

। चिरनेर । प्रतिनिधी ।

उरण पूर्व विभागातील पिरकोन-आवरे या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आखत्यारीत येणार्‍या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी मुरूम मातीबरोबर कुठल्यातरी बांधकामाचा निकृष्ट दर्जाचा भराव सर्रासपणे वापरत असल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. याबाबत माजी सरपंच वैभवी म्हात्रे तसेच मानव विकास परिषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष नंदकुमार म्हात्रे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे नरेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित शाखा अभियंतांना पाहणी करून कारवाई करायला सांगितले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या रस्त्याच्या रुंदी करण्याच्या कामामुळे विजेचे पोल मध्यभागी येऊन अपघाताचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही येथील नागरिकांमधून बोलले जात आहे. तसेच, या मुख्य रस्त्याच्या खालून नळाची पाईपलाईन गेली आहे. त्यावर आता रस्त्याच्या रुंदीकरणाचा भराव होत आहे. त्यामुळे ही पाईपलाईन अधिकच गाडली जाणार असून, दुरुस्तीच्या वेळी मोठा प्रश्‍न निर्माण होणार आहे. या पाईपलाईन संदर्भात तसेच इलेक्ट्रिक खांब हटविण्याबाबत, इलेक्ट्रिक बोर्डाच्या अधिकार्‍यांकडे संबंधितांनी विद्युत खांबांविषयी तसेच पाईपलाईन बाबत पुनाडे आठगाव पाणी कमिटीकडे चर्चा केली की नाही, याबाबत काहीच माहित नसल्याचे वैभवी म्हात्रे व नंदकुमार म्हात्रे यांनी सांगितले आहे.

पिरकोन-आवरे या रस्त्यासाठी दोन्ही बाजूंनी जी जमीन संपादित करण्यात आली आहे, त्यानुसार या रस्त्याचे दोन्ही बाजूंनी सारखेच रुंदीकरण करून घ्यावे. मात्र, असे न होता काही नागरिकांची वॉल कंपाऊंडे तोडण्यात येत आहेत. तर, काही नागरिकांची वॉल कंपाऊंडे वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे, रुंदीकरणासाठी रस्त्यालगतची बांधकामे तोडत असताना यात राजकीय पक्षपातीपणा होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. याबाबत आवरे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच वैभवी म्हात्रे यांनी ठेकेदाराला विचारणा केली असता, ठेकेदार थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

रस्त्याच्या रुंदीकरणाचे हे काम निकृष्ट दर्जाचे असून संबंधितांनी या कामात लक्ष घालून वेळीच हे काम थांबवून घ्यावे. वरिष्ठांनीही या रस्त्याची सखोल चौकशी करून होत असलेले निकृष्ट दर्जाचे हे काम त्वरित थांबवावे.

वैभवी म्हात्रे,
माजी सरपंच, आवरे

Related

Tags: chirner newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPoor quality fillingraigadroad newsRoad widening beginssocial media newssocial newsuran news
Previous Post

रोह्यातून 21 वर्षीय तरुण बेपत्ता

Next Post

कर्जतमध्ये भेसळयुक्त धान्य; बनावट डाळ, तांदूळाची विक्री

Krushival

Krushival

Related Posts

क्राईम

झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

March 28, 2026
नागावमध्ये महिला क्रिकेट स्पर्धा जल्लोषात
sliderhome

नागावमध्ये महिला क्रिकेट स्पर्धा जल्लोषात

March 28, 2026
पेशवाई रस्ता झाला सुसाट
कर्जत

पेशवाई रस्ता झाला सुसाट

March 28, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

गोमांसची तस्करी करणाऱ्या आरोपींवर कारवाई

March 28, 2026
‘पुन्हा याल तर याद राखा…’, ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
sliderhome

‘पुन्हा याल तर याद राखा…’, ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

March 28, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आ. महेश बालदी ‌‘जुमलेबाज‌’; राष्ट्रवादीचे अस्लम लियाकत यांचा आरोप

March 28, 2026
Next Post
कर्जतमध्ये भेसळयुक्त धान्य; बनावट डाळ, तांदूळाची विक्री

कर्जतमध्ये भेसळयुक्त धान्य; बनावट डाळ, तांदूळाची विक्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?