• Login
Friday, December 12, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

सावित्रीसह उपनद्यांचे रुंदीकरण गरजेचे

Santosh Raul by Santosh Raul
March 11, 2023
in महाड, रायगड
0 0
0
सावित्रीसह उपनद्यांचे रुंदीकरण गरजेचे
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| महाड | ग्रामीण प्रतिनिधी |

राज्यातील महाड, चिपळूण, पोलादपूर आदी ठिकाणी जुलै महिन्याच्या 21 व 22 रोजीच्या झालेल्या अतिवृष्टीने होत्याचे नव्हते केले होते. नदी जोड प्रकल्पासह नद्यांची स्वच्छता केल्यास पुराचा धोका कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गतवर्षी शासनाने सावित्री नदी पत्रातील गाळ काढण्यास सुरुवात केली होती. मात्र, पावसाळा सुरू होताच ही मोहीम थंड पडली ती आजतोपावत. वास्तविक, महापुरापासून गाव वाचविण्यासाठी दिवाळीनंतर नदीपात्रातील गाळ काढणे क्रमप्राप्त होते. मात्र, ती सुरू न झाल्याने येणार्‍या पावसाळ्यापूर्वी शासनाने तात्काळ यंत्रसामग्री लावत गाळ काढणे गरजेचे बनले आहे, अन्यथा पुन्हा पुराचा धोका निर्माण होण्याची भीती निर्माण होत आहे.

महाड व पोलादपुरात मुख्य नदी सावित्री वाहत असली तरी पोलादपूरमधील कामथी, चोळाई, ढवळी, घोडवळी नद्यांचे पाणी सावित्री नदीला मिळत आहे. हीच सावित्री महाड तालुक्यातील काळ, गांधारी नदीला मिळत पुढे मार्गस्थ होत असते. या नद्या नद्यांची पात्र खोल करणे गरजेचे आहे. 2005 मध्ये महाड पोलादपूरमध्ये नैसर्गिक आपत्ती कोसळल्याने तसेच नदी पात्रात दरडीसह माती वाहून आल्याने ठिकठिकाणी जुट्टे तयार झाले आहेत. या नदीसह इतर नद्यांची पात्र खोल केल्यास पुराचा धोका कमी होईल, त्याचप्रमाणे नद्यांचे रुंदीकरण केल्यास त्या ठिकाणी बंधारे बांधल्यास सिंचनक्षेत्रात वाढ होईल.

Related

Tags: indiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermahadmahad newsmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadriversavitri riversocial news
Previous Post

ई-रिक्षासाठी आरपारची लढाई…

Next Post

उल्हास नदीवरील नवीन पुलाच्या स्लॅबला तडे

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

कर्जतमध्ये भाजपला धक्का
sliderhome

कर्जतमध्ये भाजपला धक्का

December 12, 2025
sliderhome

आगामी निवडणुकीसाठी शेकापने फुंकले रणशिंग

December 12, 2025
गुटखा कारवाईत टपरीवाला बळीचा बकरा
sliderhome

कोट्यवधींचा गुटखा नष्ट

December 12, 2025
सायबर गुन्ह्यातील आरोपी अटक
क्राईम

सायबर गुन्ह्यातील आरोपी अटक

December 12, 2025
घोसाळगडावरील प्राचीन अमूल्य ठेवा उजेडात
रायगड

घोसाळगडावरील प्राचीन अमूल्य ठेवा उजेडात

December 12, 2025
टोरेंट पॉवर प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर
कर्जत

टोरेंट पॉवर प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर

December 12, 2025
Next Post
उल्हास नदीवरील नवीन पुलाच्या स्लॅबला तडे

उल्हास नदीवरील नवीन पुलाच्या स्लॅबला तडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?