• Login
Monday, August 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जतमध्ये रानभाज्या महोत्सवाचे आयोजन

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 3, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
कर्जतमध्ये रानभाज्या महोत्सवाचे आयोजन
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील जंगल भागात आढळणाऱ्या रानभाज्या यांचे महत्व मानवी जीवनावर आहे. त्या दृष्टीने रानभाज्या यांची मागणी मोठ्या प्रमाणावर असून, रानभाज्या यांचे महत्व विषद करण्यासाठी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

कर्जत येथील क्रांतीज्योती आदिवासी महिला सामाजिक संस्था आणि अत्तदीप एज्युकेशन फाऊंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील किकवी-बोरवाडी येथे रानभाजी महोत्सव’ आयोजित केला होता. रानभाज्यांचे संवर्धन, ठाकूर आणि आदिवासी समाजाच्या पारंपरिक ज्ञानाचा सन्मान तसेच विषमुक्त, रासायनमुक्त नैसर्गिक अन्नाबाबत जनजागृती हा महोत्सवाचा उद्देश ठेवून आयोजित केलेल्या रानभाज्या महोत्सवात असंख्य प्रकारच्या भाज्या मांडण्यात आल्या होत्या. यावेळी अत्तदीप एज्युकेशन फाऊंडेशनच्या डॉ. सुजाता खांडेकर तसेच कृषी सहाय्यक अधिकारी सरडे यांनी कृषीविषयक मार्गदर्शन केले.

या रानभाज्या महोत्सवात सुमारे 20 आदिवासी वाड्यांतील महिलांनी पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्यांपासून तयार केलेले पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थांचे आकर्षक प्रदर्शन भरविले. चव, पौष्टिकता, पारंपरिकता, सजावट आणि सादरीकरणाच्या माध्यमातून महिलांनी आपल्या बोलीभाषेत रानभाज्यांचे वनौषधी गुणधर्म आणि आरोग्यदायी महत्त्व प्रभावीपणे मांडले. रानभाज्यांमधील नैसर्गिक औषधी गुणधर्म, पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन आणि हे ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सर्वांनी आरोग्य, पोषण आणि पारंपरिक खाद्यसंस्कृती जपणाऱ्या उपक्रमांचे नियमित आयोजन करण्याचा संकल्प केला.

Related

Tags: indiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsOrganization of a Wild Vegetable Festivalraigadsocial media newssocial news
Previous Post

खंडणी प्रकरण भोवले! भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी विरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

बल्क ड्रग पार्क प्रकल्पाविरोधात लढा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

खालापूर

अतिमुसळधार पावसाचा फटका; घोडीवलीतील घराची भिंत कोसळली

August 3, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच विद्युत खांब कोसळले
रायगड

अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच विद्युत खांब कोसळले

August 3, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
पनवेल

मुंबई-पुणे द्रुतगतीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ

August 3, 2026
पनवेल

एचपी गॅस ग्राहकांना ई- केवायसी करण्याचे आवाहन

August 3, 2026
तोडलेल्या झाडांच्या फांद्या फुटपाथवरच
पनवेल

तोडलेल्या झाडांच्या फांद्या फुटपाथवरच

August 3, 2026
बल्क ड्रग पार्क प्रकल्पाविरोधात लढा
माणगाव

बल्क ड्रग पार्क प्रकल्पाविरोधात लढा

August 3, 2026
Next Post
बल्क ड्रग पार्क प्रकल्पाविरोधात लढा

बल्क ड्रग पार्क प्रकल्पाविरोधात लढा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?