• Login
Tuesday, April 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

देश कचरामुक्त करणार; पंतप्रधान नरेंद्र मोंदींचा निर्धार

Madhavi Sawant by Madhavi Sawant
October 1, 2021
in sliderhome, देश, राजकीय, राज्यातून
0 0
0
पंतप्रधान मोदींच्या हस्ते पिकांचे 35 वाण समर्पित
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0’ आणि ‘अमृत 2.0’ या दोन नव्या उपक्रमांचा शुभारंभ केला. 2014 मध्ये देशवासियांनी भारताला उघड्यावर शौचमुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली होती. 10 कोटींहून अधिक शौचालये बांधून देशवासियांनी ही प्रतिज्ञा पूर्ण केली. आता ‘स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0’चे ध्येय हे कचरामुक्त शहर, म्हणजे कचर्‍यापासून शहर पूर्णपणे मुक्त करणे असल्याचे या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सांगितले.

‘स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0’ आणि ‘अमृत 2.0’ या दोन नव्या उपक्रमांमुळे देशातील वाढत्या शहरीकरणामुळे निर्माण होणार्‍या समस्यांचा सामना करणे शक्य होईल. यामुळे शहरे हे अधिक उत्तम होतील. आगामी काळात कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण 70 टक्क्यांवरून 100 टक्क्यांपर्यंत नेण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. पाण्याच्या साठ्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ‘अमृत 2.0’ योजनेसाठी 2.87 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढवणे आणि आपल्या शहराला जल संरक्षित करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांमसोर ठेवण्यात आले आहे. देशातील 10.5 कोटी जनतेला याचा लाभ मिळेल.

मिशन अमृतच्या पुढील टप्प्यात सांडपाणी आणि मलनिस्सारण व्यवस्थापन वाढवणे, आपल्या शहरांना पाणी सुरक्षित शहर बनवणे आणि आपल्या नद्यांमध्ये कुठेही नाल्यांचे प्रदुषित पाणी जाणार नाहीत याची खात्री करणे, हे देशाचे ध्येय आहे. स्वच्छ भारत अभियान आणि अमृत मिशनचा आतापर्यंतचा प्रवास खरोखरच प्रत्येक नागरिकाचा अभिमानाने भरून टाकणारा आहे. हे एक मिशन आहे, यात मान, प्रतिष्ठा, देशाची महत्वाकांक्षा आणि मातृभूमीसाठीचे प्रेमही आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

डॉ. आंबेडकरांची स्वप्ने पूर्ण करणार
स्वच्छ भारत मिशन आणि मिशन अमृतचा पुढचा टप्पा देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. असमानता दूर करण्याचे उत्तम माध्यम म्हणून शहरी विकासावर बाबासाहेबांचा विश्‍वास होता. एकतर घरापासून दूर आणि वरून अशा परिस्थितीत राहणे, हा एक दुहेरी फटका होता. ही परिस्थिती बदलण्यावर आणि समाजातील विषमता दूर करण्यावर बाबासाहेबांनी भर दिला होता. स्वच्छ भारत मिशन आणि मिशन अमृतचा पुढील टप्पा देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

रोज 70 टक्के कचर्‍याची विल्हेवाट

आज भारत दररोज सुमारे 1 लाख टन कचर्‍यावर प्रक्रिया करत आहे. 2014 मध्ये जेव्हा आम्ही मोहीम सुरू केली तेव्हा 20 टक्क्यांपेक्षा कमी कचर्‍यावर प्रक्रिया केली जात होती. आज आपण दररोज सुमारे 70 टक्के कचर्‍यावर प्रक्रिया करत आहोत. स्वच्छता ही एक दिवस, पंधरवडा, वर्ष किंवा काही लोकांचे काम आहे, असे नाही. स्वच्छता ही प्रत्येकासाठी एक मोठी मोहीम आहे, प्रत्येक दिवस, प्रत्येक पंधरवडा, दरवर्षी, पिढ्यानपिढ्या चालणारे अभियान आहे. स्वच्छता जीवनशैली आहे, स्वच्छता हा जीवनमंत्र आहे. ते 100 टक्क्यांपर्यंत नेले पाहिजे, असे पंतप्रधांनी स्पष्ट केले.

Related

Tags: central governmentclean indiakrushival mobile appnarendra modionline marathi news
Previous Post

जप्त मुद्देमालाचा होणार लिलाव

Next Post

व्यावसायिक सिलिंडर 43 रुपयांनी महागला

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

रायगडचे ‌‘आरोग्य’ धोक्यात
sliderhome

रायगडचे ‌‘आरोग्य’ धोक्यात

April 6, 2026
उमटे धरणाने गाठला तळ
sliderhome

उमटे धरणाने गाठला तळ

April 6, 2026
नवेदर बेली पुलावर अवजड वाहतूक सुरूच
sliderhome

नवेदर बेली पुलावर अवजड वाहतूक सुरूच

April 6, 2026
सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल
sliderhome

सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल

April 6, 2026
शरद पवार तिसऱ्यांदा राज्यसभेत
sliderhome

शरद पवार तिसऱ्यांदा राज्यसभेत

April 6, 2026
पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात घट
sliderhome

पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात घट

April 6, 2026
Next Post
केंद्र सरकारचा धक्का! सिलेंडरसाठी आता 1 हजार रुपये भरा

व्यावसायिक सिलिंडर 43 रुपयांनी महागला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?