• Login
Thursday, September 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

माणगावमधील प्रश्‍नांबाबत उपोषण करणारच

Santosh Raul by Santosh Raul
October 17, 2022
in माणगाव, रायगड
0 0
0
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव नगरपंचायत हद्दीतील विविध प्रश्‍नासंदर्भात नगरपंचायतीने सकारात्मक विचार करून तशा प्रकारचे लेखी पत्र आपल्याला दिले नाही तर 1 नोव्हेंबरला नगरपंचायत कार्यालय माणगाव जवळ आपले बेमुदत उपोषण सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल असा इशारा ग्रामस्थ तथा पत्रकार सलीम शेख यांनी नगरपंचायतीला दिला आहे.

नगरपंचायतीने मध्यंतरी विकासकामे करण्याच्या नावाखाली घरपट्टी व नळ पाणीपट्टी दुपटीने वाढविण्याचा निर्णय घेऊन त्याप्रमाणे पाणीपट्टी दुपटीने 1000 रुपयांवरून 2000 रुपये वाढवून कोरोना व निसर्ग चक्रीवादळाच्या अस्मानी संकटाने त्रस्त झालेल्या हद्दीतील ग्रामस्थांना आणखीनच शॉक दिला आहे. तसेच डंपिंग ग्राउंडचा ऐरणीवर आलेला प्रश्‍न मोठमोठ्या गृहप्रकल्प इमारतीच्या काळ नदीत सोडण्यात येत असलेला सांडपाणी, जुने माणगाव व नाणोरे ग्रामस्थांना करण्यात येणारा अशुद्ध पाणी पुरवठा, प्लास्टिक पिशव्या बंदी अशा विविध प्रश्‍नासंदर्भात 1 नोव्हेंबर रोजी बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थ तथा पत्रकार सलीम शेख यांनी नगरपंचायतीला दिला आहे.

त्यांच्या या उपोषणास विविध पक्ष, संस्थ, संघटना तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. नगरपंचायत हद्दीतील या विविध प्रश्‍नाबाबत ग्रामस्थांमध्ये निश्‍चितच चीड असून त्यांचा उद्रेक 1 नोव्हेंबरला उपोषण सुरू झाल्यावर नगरपंचायतीला दिसून येईल असे उपोषणकर्ते सलीम शेख यांनी सांगत जोपर्यंत जनहितार्थ या प्रश्‍नाकडे नगरपंचायत गांभीर्याने पाहणार नाही तोपर्यंत मी कोणत्याही प्रकारच्या चर्चेला तयार होणार नाही. मी जनहितार्थ उपोषणाचा निर्णय घेऊन आता आर या पार या भूमिकेतून ही लढाई मी लढत असल्याचे शेख यांनी सांगत या करीता माणगावकरांनी मला साथ द्यावी असे अवाहन शेख यांनी केले आहे.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

ट्रेलरची कंटेनरला धडक

Next Post

दिव्यांगासाठी मार्गदर्शनपर शिबीर

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या भावाचा खून

September 2, 2026
sliderhome

मापगाव परिसरात एकाची हत्या

September 2, 2026
Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला
sliderhome

Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला

September 2, 2026
नवी मुंबई विमानतळावर ‌‘रुस्लान‌’ची दमदार एंट्री!
sliderhome

नवी मुंबई विमानतळावर ‌‘रुस्लान‌’ची दमदार एंट्री!

September 2, 2026
sliderhome

साळावच्या कांदळवनावर कुऱ्हाड?

September 2, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

पनवेल येथील आरटीओ एजंट लाच घेताना जाळ्यात

September 2, 2026
Next Post

दिव्यांगासाठी मार्गदर्शनपर शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?