• Login
Friday, May 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खड्ड्यांविरोधात रस्त्यावर उतरणार: शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 6, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
खड्ड्यांविरोधात रस्त्यावर उतरणार: शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील
0
SHARES
75
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

खड्डेमय रस्त्यांमुळे अपघाताचे सत्र वाढत आहे. या अपघातांमध्ये जखमी होण्याबरोबरच मृत्यूदेखील होत असून, अनेकांना कायमचे अपंगत्व निर्माण होत आहे. या खड्ड्यांमुळे दीड वर्षात सुमारे तीनशेहून अधिक जणांचा मृ्‌‍त्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. असे असतानाही खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनासह शासना अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी खड्ड्यांविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे. मंगळवारी (दि.7) पेझारी चेक पोस्ट येथे पक्षाच्यावतीने रास्ता रोको केला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

अलिबागमध्ये सोमवारी (दि.6) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, शेतकरी सभा तालुका अध्यक्ष अनिल पाटील व नागेश कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या अखत्यारित सुमारे 5 हजार किलो मीटर रस्ते आहेत. जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातांचा विकास केला जातो. परंतु, जिल्ह्यातील 3 हजार किलो मीटरच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जिल्हा नियोजन समितीकडून 2023-24 मध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला रस्त्याच्या 316 कामांसाठी 40 कोटी 71 लाख रुपयांची प्रशासकिय मान्यता दिली होती. त्यापैकी 38 कोटी 12 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. मात्र, जून 2024 अखरेपर्यंत बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीसह नुतनीकरणासाठी फक्त 16 कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. गतवर्षी करोडो रुपये खर्च करूनही रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे केलेला सर्व खर्च पाण्यात गेला आहे. या वर्षी शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने जिल्हा परिषद सेस फंडातून प्रत्येक तालुक्यासाठी 5 लाख प्रमाणे 75 लाख रुपये जिल्हा परिषद बांधकाम विभागाला देण्यात आले. परंतु, ग्रामीण भागातील कोणत्या रस्त्याची दुरुस्ती केली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणारा अलिबाग-रोहा, अलिबाग-मुरूड व अलिबाग-रेवस या रस्त्यांची अवस्था देखील दयनीय आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या नावाखाली लाखो करोडोचा भ्रष्टाचार होत असल्याचे बोलले जात आहे.

विकासाच्या नावाखाली खोदून ठेवलेले रस्तेच गायब झाले आहेत. गणेशोत्सवासह नवरात्रौत्सवही खड्ड्यातून गेला. मात्र, याकडे विद्यमान आमदारांनी जाणीव पुर्वक दुर्लक्ष केले आहे. सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. रस्ते चांगले करतील या विश्वासाने आमदारांना निवडून दिले. परंतु, त्यांनी नागरिकांची मोठी घोर निराशा केली आहे. टक्केवारी घेण्यात आमदार मशगूल आहेत. मात्र, विकास फक्त कागदावरच, अशी परिस्थिती आहे. खड्डे चुकविताना अनेक अपघात झाले. या अपघातामध्ये अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. प्रशासनासह शासनाला याबाबत काहीही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही मनमानी शेकाप कदापी सहन करणार नाही. सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी कामगार पक्ष कायमच पुढे आला आहे. आता सर्वसामान्यांना चांगले रस्ते मिळावे, खड्डेमय रस्त्यांविरोधात शेकाप मार्फत एल्गार पुकारला जाणार आहे. रस्त्यावर उतरून, चक्का जाम करून प्रशासनासह शासनाचे लक्ष वेधण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिली आहे.

खड्ड्यांमुळे पर्यटनावर परिणाम
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा, नागांव, वरसोली, अलिबाग शहर तसेच मुरूड तालुक्यातील काशीद, मुरूड शहर, बोर्ली हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची ठिकाणे आहेत. लाखो पर्यटक या पर्यटन स्थळी येतात. पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळत आहे. परंतु, खड्डेमय रस्त्यांमुळे पर्यटकांची पर्यटनस्थळांकडे पाठ फिरू लागली आहे. अलिबाग-पेण, अलिबाग-रोहा आणि अलिबाग मुरूड मार्गावरील प्रवास ‌‘नको रे बाब', अशी परिस्थित पर्यटकांची झाली आहे. स्थानिकांच्या रोजगारावर त्याचा परिणाम होत आहे, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.

Related

Tags: adv. gautam patilanil patilchitralekha patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagesh kulkaraninewsnews indiaonline marathi newsraigadskpsocial media newssocial newssuresh gharat
Previous Post

विमानतळाच्या उदघाटनाची प्रशासनाला घाई

Next Post

जेएनपीए बंदरात 23 कोटींचा ई-कचरा जप्त

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

बंद्यांना रोजगारक्षम होण्याकरिता प्रशिक्षण
रायगड

बंद्यांना रोजगारक्षम होण्याकरिता प्रशिक्षण

May 14, 2026
मुंबईच्या पाणीपुरवठ्यात कपात नाही
पनवेल

खारघरमध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

May 14, 2026
रायगडचा डंका राष्ट्रीय स्तरावर; वासांबे मोहोपाडा भारतात अव्वल
खालापूर

रायगडचा डंका राष्ट्रीय स्तरावर; वासांबे मोहोपाडा भारतात अव्वल

May 14, 2026
सथीसन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री
sliderhome

सथीसन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री

May 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कुरकुंडी-कोलटेंभी ग्रामपंचायतीचा संशयास्पद कारभार

May 14, 2026
मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होण्याची शक्यता
sliderhome

मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होण्याची शक्यता

May 14, 2026
Next Post
जेएनपीए बंदरात 23 कोटींचा ई-कचरा जप्त

जेएनपीए बंदरात 23 कोटींचा ई-कचरा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?