• Login
Tuesday, June 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जि.प.च्या पाचही जागा जिंकणार; माजी आ. धैर्यशील पाटील यांचा विश्‍वास

Krushival by Krushival
November 9, 2021
in sliderhome, पेण, राजकीय
0 0
0
जि.प.च्या पाचही जागा जिंकणार; माजी आ. धैर्यशील पाटील यांचा विश्‍वास
0
SHARES
245
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

झोतीरपाडा येथे शेकापच्या प्रमख कार्यकर्त्यांची बैठक
| पेण | वार्ताहर |
जिल्हा परिषदेच्या पेण तालुक्यातील पाचच्या पाच जागा हे शेतकरी कामगार पक्षच जिंकणार, असा विश्‍वास माजी आ. धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केला. आरक्षण जाहीर झाल्यानंतर कोण कोठून लढेल याचा विचार केला जाईल. कार्यकर्त्यांच्या मताचा पूर्ण आदर करुन कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसारच पुढील रणनीती आखली जाईल, असे मतही पाटील यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद मतदारसंघ झोतीरपाडा (कासू) मधील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी माजी आ. धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत साई मंदिर, तरणखोप येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कासू विभागाचा विचार करता, विधानसभेला शेकाप विरुद्ध सर्व पक्ष अशी लढत होऊनदेखील झोतीरपाडा गणात पाच हजारांची पिछाडी सहन करावी लागली. मात्र, विधानसभेनंतर या विभागातील राजकीय समीकरणे बदललेली आहेत. त्यामुळे पाच हजारांची पिछाडी सहज भरून काढू, असा विश्‍वास बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी दाखवला. तसेच उमेदवार कोणीही असो; परंतु तो लाल बावट्याचा उमेदवार हवा. त्याला निवडून आणण्यासाठी साम-दाम-दंड-भेद नीतीचा अवलंब करू आणि उमेदवार निवडून आणू, असा विश्‍वास यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. या बैठकीमध्ये शेकापचे ज्येष्ठ नेते नारायण कारलेकर यांनी झोतीरपाडा विभागाची भूमिका ठाम मांडली. यावेळी जि.प.च्या अर्थ बांधकाम सभापती अ‍ॅड. नीलिमा पाटील, जि.प. सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरीओम), माजी नगराध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर, चिटणीस संजय डंगर, मा. सभापती संजय भोईर, मा. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, प्रफुल्ल म्हात्रे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्ये उपस्थित होते.

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsskp
Previous Post

शेकापच्या दणक्याने सिव्हिल प्रशासन वठणीवर

Next Post

एसटी संपाने प्रवासी वार्‍यावर

Krushival

Krushival

Related Posts

Shekap News: पोलीस पाटीलांची पदे तात्काळ भरा: सुरेश घरत
sliderhome

Shekap News: पोलीस पाटीलांची पदे तात्काळ भरा: सुरेश घरत

June 9, 2026
पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

पाच मित्र वर्धा नदीत बुडाले

June 9, 2026
गणेशोत्सवानिमित्त विशेष रेल्वे गाड्यांची चाकरमान्यांना भेट
sliderhome

Konkan Railway: पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

June 9, 2026
Vadkhal Accident: मैत्रीदिनानंतर परतीच्या प्रवासात काळाचा घाला
sliderhome

Vadkhal Accident: मैत्रीदिनानंतर परतीच्या प्रवासात काळाचा घाला

June 9, 2026
sliderhome

पेट्रोल भरण्याच्या रांगेवरून चाकू हल्ला

June 9, 2026
हृदयद्रावक घटना! रेल्वेच्या धडकेत सासू, सुनेचा मृत्यू
sliderhome

मच्छगंधा एक्सप्रेससमोर उडी मारून आत्महत्या

June 9, 2026
Next Post
एसटी संपाने प्रवासी वार्‍यावर

एसटी संपाने प्रवासी वार्‍यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?