• Login
Tuesday, April 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

एमएससी मांदाड चषकाचा मानकरी

Krushival by Krushival
January 30, 2023
in क्रीडा, तळा, रायगड
0 0
0
एमएससी मांदाड चषकाचा मानकरी
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| तळा | वार्ताहर |
तळा तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित व अनिकेत वर्टी फाऊंडेशन पुरस्कृत क्रिकेट स्पर्धेत एमएससी मांदाड संघाने अटीतटीच्या सामन्यात फ्रेंड्स ग्रुप तळा संघाचा धुव्वा उठवित चषकावर आपले. दरम्यान, ही स्पर्धा 28 व 29 जानेवारी रोजी बोरघर क्रीडा संकुल व आनंदवाडी मैदानावर आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत 48 संघांनी सहभाग घेतला होता. यावेळी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार आदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाला शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेतील अंतिम विजेत्या एमएससी मांदाड संघाला एक लाख हजार एकशे अकरा रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, द्वितीय 55 हजार पाचशे पंचावन्न रुपयांचे पारितोषिक फ्रेंड्स ग्रुप तळा, तृतीय 33 हजार तीनशे तेतीस रुपयांचे पारितोषिक राधाकृष्ण रहाटाड तर चतुर्थ 22 हजार दोनशे बावीस रूपयांचे पारितोषिक कालिका माता फळशेत या संघाने पटकावले. सर्व विजेत्यांना प्रमुख पाहुणे अनिकेत वर्टी व स्पर्धेचे अध्यक्ष सणस यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, कार्याध्यक्ष राजेश पेलनेकर, सरचिटणीस भरत नाडकर, खजिनदार केतन खुटीकर यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related

Tags: cricket newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadsports indiasports newssports raigadtala
Previous Post

‘सुकन्या’मुळे मुलींच्या जीवनात समृद्धी

Next Post

हिंदूहृदयसम्राट शिवसेना चषकावर वायुसुत ओढागीचे वर्चस्व

Krushival

Krushival

Related Posts

दिवेआगरमध्ये पर्यटकांकडून स्थानिकांना मारहाण
sliderhome

गाडी बाजूला घेण्यावरून पर्यटकांची दादागिरी

April 14, 2026
माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोटवर पूर्णतः बंदी
कर्जत

माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोटवर पूर्णतः बंदी

April 14, 2026
जिल्ह्यात डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार
अलिबाग

जिल्ह्यात डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार

April 14, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

पगार मागितल्याने एकाला दमदाटी

April 14, 2026
कळंबोलीत साडेपाच लाखांचे हेरॉईन जप्त
क्राईम

कळंबोलीत साडेपाच लाखांचे हेरॉईन जप्त

April 14, 2026
रायगड किल्यावर बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या पाच गाढवांचा मृत्यू
महाड

रायगड किल्यावर बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या पाच गाढवांचा मृत्यू

April 14, 2026
Next Post
हिंदूहृदयसम्राट शिवसेना चषकावर वायुसुत ओढागीचे वर्चस्व

हिंदूहृदयसम्राट शिवसेना चषकावर वायुसुत ओढागीचे वर्चस्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?