• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून जळगाव

उन्मेश पाटलांच्या प्रवेशाने जिल्ह्यात समीकरणे बदलणार

Krushival by Krushival
April 4, 2024
in जळगाव, राजकीय
0 0
0
उन्मेश पाटलांच्या प्रवेशाने जिल्ह्यात समीकरणे बदलणार
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| जळगाव | वृत्तसंस्था |

लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानंतर बुधवारी उन्मेश पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देत शिवसेना ‘उबाठा’ पक्षात प्रवेश केला. त्याचे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात पडसाद उमटत असताना जळगाव मतदारसंघातून सुरुवातीला स्मिता वाघांना सोपी वाटणारी निवडणूक कठीण झाल्याचे व भाजप- मविआत ‘काटे की टक्कर’ होणार असल्याचे मानले जात आहे.

दोन आठवड्यांपूर्वी भाजपने जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे स्मिता वाघ व रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली. भाजपच्या उमेदवारांची घोषणा होऊन दोन आठवडे उलटल्यानंतरही मविआचे या दोन्ही मतदारसंघातील उमेदवार जाहीर होत नव्हते. जळगाव लोकसभा मतदारसंघात मविआला व ही जागा शिवसेना ‘उबाठा’कडे असल्याने त्यांना उमेदवार शोधावा लागत होता. काही नावांवर चर्चाही झाली, मात्र योग्य व सक्षम नाव समोर येत नव्हते. उन्मेश पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांची भूमिका काय, हेदेखील समजू शकत नव्हते. त्यामुळे जळगाव मतदारसंघात स्मिता वाघांसमोर उमेदवारही मिळत नाही म्हणून ही निवडणूक एकतर्फी होईल का, अशी चर्चाही सुरु झाली होती.

अखेर बुधवारी उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करीत शिवबंधन हाती बांधले. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मातोश्रीवर स्वागत केले. त्यांच्यासोबत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनीही ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी बुधवारीच करण पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.त्यामुळे आता जळगाव लोकसभेतील समीकरणे बदलली आहेत. करण पवारांच्या उमेदवारीला उन्मेश पाटलांचे पाठबळ लागणार असल्याने ही लढत स्मिता वाघ यांच्यासाठी सहज सोपी राहिलेली नाही. आता दोन्ही उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होईल, असे मानले जात आहे.

Related

Tags: india newsjalgaon newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical fightspolitical newspoliticspolitics newssocial media newssocial newsunmesh patil
Previous Post

भावना गवळींचा पत्ता कट

Next Post

जलप्रदूषणामुळे मच्छिमार त्रस्त

Krushival

Krushival

Related Posts

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

February 15, 2026
sliderhome

चौलमध्ये शिंदे गटाची गुंडगिरी

February 10, 2026
अजितदादांचा अपघात की घात?
sliderhome

अजितदादांचा अपघात की घात?

February 10, 2026
sliderhome

चौलमध्ये शिंदे गटाचा राडा

February 9, 2026
sliderhome

राज्यभरात निकाल जाहीर

February 9, 2026
हुकूमशाही राजवटीची नांदी
sliderhome

हुकूमशाही राजवटीची नांदी

February 9, 2026
Next Post
जलप्रदूषणामुळे मच्छिमार त्रस्त

जलप्रदूषणामुळे मच्छिमार त्रस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?