। नवीन पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेल येथील राहत्या घरात एका डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याची घटना 29 एप्रिल रोजी घडली आहे. डॉ. नागमनी करन बेटकर (26) या महिलेने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही महिला पटवर्धन हॉस्पिटल येथे काम करत होती अशी माहिती खांदेश्वर पोलिसांनी दिली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेचा अधिक तपास खांदेश्वर पोलिस करत आहेत.
पनवेल येथे डॉक्टर महिलेची आत्महत्या
-
by Sayali Patil

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: crimekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelsuicide
Related Content
सजावटीच्या वादातून आईच्या डोक्यात हातोडीचा घाव
by
Antara Parange
September 19, 2026
कामोठेच्या सांडपाणी केंद्रासाठी 35 कोटींची निविदा
by
Antara Parange
September 18, 2026
म्हसळा पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून वारंवार अत्याचार
by
Antara Parange
September 18, 2026
कारची काच फोडून लाखोंची रोकड लंपास
by
Antara Parange
September 18, 2026
महिलेच्या हत्याप्रकरणी पतीसह दोघांना अटक
by
Antara Parange
September 18, 2026
सुरीचा धाक दाखवून लुटले
by
Antara Parange
September 18, 2026