• Login
Thursday, July 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अंत्यविधीला जाताना अपघात; डंपरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

Antara Parange by Antara Parange
April 25, 2026
in sliderhome, अपघात, अलिबाग, रायगड
0 0
0
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
0
SHARES
987
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील परहूर येथील एमआयडीसी रस्त्यावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये डंपरच्या चाकाखाली चिरडून दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी (दि.25) सकाळी घडली. मुशेतमध्ये एका नातेवाईकांच्या घरी अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मल्लिका अब्दूल नुरजी (वय – 53, रा. रोहा) असे या मृत महिलेचे नाव आहे. ही महिला त्यांच्या मुलाच्या दुचाकीवरून शनिवारी सकाळी अलिबाग तालुक्यातील मुशेत येथील भावाच्या अंत्यविधीला जात होती. दुचाकीवरून कार्लेखिंडमार्गे एमआयडीसी रस्त्यावरून जात असताना ओव्हान बंगला येथे आल्यावर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दुचाकी चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी घसरून महिला दुचाकीवरून खाली पडली. दरम्यान जलपाडाकडे जाणाऱ्या एका डंपरच्या चाकाखाली महिला चिरडली. या भीषण अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक किशोर साळे, जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

Related

Tags: accidentaccident newsalibagdeath newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

साळाव ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण अहवाल गहाळ

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू

Antara Parange

Antara Parange

Related Posts

क्राईम

पार्क केलेल्या दुचाकीची चोरी

July 2, 2026
पनवेल रेल्वे स्थानक परिसरातून गांजा जप्त; दोघांना अटक
sliderhome

पनवेल रेल्वे स्थानक परिसरातून गांजा जप्त; दोघांना अटक

July 2, 2026
कृषी दिनी प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान
कार्यक्रम

कृषी दिनी प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

July 2, 2026
उरण नगरपरिषदेची व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू
उरण

उरण नगरपरिषदेची व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू

July 2, 2026
कळवे-दादर ग्रामस्थांचा रास्ता रोको
पेण

कळवे-दादर ग्रामस्थांचा रास्ता रोको

July 2, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

अलिबाग-रोहा मार्गावर भीषण अपघात; तरुणीचा मृत्यू

July 2, 2026
Next Post
अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?