माणगाव | प्रतिनिधी |
माणगावात एका 60 वर्षीय महिलेचा डोहाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही घटना शनिवारी ( दि.11 डिसेंबर ) दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान मौजे खांदाड गावच्या हद्दीत घडली. शारदा रामदास देवळेकर (वय -60) रा.खादांड ता.माणगाव असे या महिलेचे नाव आहे.माणगाव पोलिसात बुडून मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अस्मिता पाटील या करीत आहेत.
महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू

Related Content
शांतता क्षेत्रात स्पीकरचा दणदणाट
by
Sanika Mhatre
July 23, 2026
शेकाप वर्धापनाच्या तयारीला वेग
by
Sanika Mhatre
July 23, 2026
मुद्रांक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश
by
Sanika Mhatre
July 23, 2026
भरपावसात पनवेल दणाणले! नीटप्रकरणी शेकाप-मनसे-वंचितचा एल्गार
by
Sanika Mhatre
July 23, 2026
Alibaug Congress Protest: विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध
by
Sanika Mhatre
July 23, 2026
कचरा टाकून अपमानास्पद वागणूक
by
Antara Parange
July 23, 2026