| पनवेल | वार्ताहर |
रिक्षाच्या धडकेने एक महिला जखमी झाल्याची घटना शहरातील शिवशंभो नाका परिसरात घडली आहे. रेखा कांबळे (57) ही पनवेल परिसरात राहत असून, ती कामावरून घरी येण्यास निघाली. ती तक्का गाव शिवशंभो नाका येथे रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या रिक्षाचालकाने तिला धडक दिली. त्यामुळे ती जखमी झाली. याप्रकरणी रिक्षा चालकाविरोधात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रिक्षाच्या धडकेत महिला जखमी

- Categories: पनवेल
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Related Content
पनवेलमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह
by
Sanika Mhatre
September 15, 2026
वडाळे तलावाजवळ दुचाकीस्वारांची मनमानी
by
Sanika Mhatre
September 15, 2026
पनवेलमध्ये नागरी समस्यांचा डोंगर
by
Sanika Mhatre
September 15, 2026
लोक अदालतीत पनवेलची उल्लेखनीय कामगिरी
by
Sanika Mhatre
September 15, 2026
वडाळे तलाव जलपर्णीमुक्त होणार!
by
Sanika Mhatre
September 15, 2026
चार गोवंश जनावरांची हत्या; गुन्हा दाखल
by
Sanika Mhatre
September 15, 2026