। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
अलिबागमधील वरसोली येथे महिलेचा विनयभंग करून तिला धमकवल्याचा प्रकार उघडकीस लाल आहे. वरसोली येथील एका कॉटेजच्या दोन पार्टनरपैकी एका पार्टनर महिलेला वरसोलीमध्ये राहणाऱ्या तीन व्यक्तींनी अश्लील शब्द व मारहाण करून विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात मंगळवारी 10 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार झिराडकर हे करीत आहेत.
वरसोली येथे महिलेचा विनयभंग
-
by Krushival

- Categories: अलिबाग, क्राईम, रायगड
- Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
पुढल्या वर्षी लवकर या...; गौराईसह गणरायाला निरोप
by
Antara Parange
September 19, 2026
शिक्षक भरतीतून सहा तालुके वगळले
by
Krushival
September 19, 2026
गोगावले-तटकरे भेटीवर दळवींची पोटदुखी
by
Antara Parange
September 19, 2026
मत्स्यसाठ्याचे होणार शास्त्रीय मूल्यमापन
by
Antara Parange
September 19, 2026
पाबळमध्ये बोगस डॉक्टरवर धडक
by
Antara Parange
September 19, 2026
सेझच्या विरोधात शेतकरी आंदोलन
by
Antara Parange
September 19, 2026