| पनवेल | वार्ताहर |
रेल्वेच्या धडकेने एका कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील बम्बई पाडा येथे घडली आहे. श्यामलाल यादव (30), रा. बम्बई पाडा याला एका अज्ञात रेल्वेची धडक बसून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
रेल्वेच्या धडकेने कामगाराचा मृत्यू

- Categories: अपघात, पनवेल
- Tags: accident newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaone deathonline marathi newspanvel newsrailway accidentsocial media newssocial news
Related Content
पनवेलच्या क्रिकेटला गतवैभव मिळणार
by
Sanika Mhatre
October 27, 2026
मेट्रो स्थानकाजवळ मद्यपींचा वावर
by
Sanika Mhatre
October 27, 2026
लग्नातील अनावश्यक खर्चाला आळा बसावा
by
Sanika Mhatre
October 27, 2026
कोट्यवधींचा खर्च, तरी गटारं उघडीच
by
Sanika Mhatre
October 27, 2026
तळोजात लिफ्ट कंत्राटावरून वाद
by
Sanika Mhatre
October 27, 2026
खारघरमध्ये सिडकोच्या कारवाईदरम्यान आदिवासी बांधवाचा मृत्यू?
by
Sanika Mhatre
October 27, 2026