• Login
Tuesday, September 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home alibag

कार्यकर्त्यांनो कामाला लागा, गीतेंना निवडून द्या: आ. जयंत पाटील

Krushival by Krushival
April 13, 2024
in alibag, sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
कार्यकर्त्यांनो कामाला लागा, गीतेंना निवडून द्या: आ. जयंत पाटील
0
SHARES
652
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाने ज्यांना मदत केली. त्यांनी विश्वासघात केला आहे. याची चिड असंख्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. या निवडणुकीत तटकरेंना चिरडून टाकायचा निर्धार केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अनंत गीतेंना प्रचंड मतांनी निवडून देण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापसह इंडिया आघाडीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा शनिवारी (दि.13) पांडबादेवी येथील जय मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आ. जयंत पाटील बोलत होते.



यावेळी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते, माजी आ. पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा ॲड. श्रध्दा ठाकूर, उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, किशोर जैन, विष्णू पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, सवाई पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, पिंट्या ठाकूर, शिवसेना तालुका प्रमुख शंकर गुरव, दिपश्री पोटफोडे, प्रदिप नाईक, वृषाली ठोसर, अनिल चोपडा, अजय गोजी, बाळु पाटील, स्नेहल देवळेकर, सुधीर थळे आदी शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, महिला, तरुणवर्ग उपस्थित होते.


याप्रसंगी मार्गदर्शन करताना, आ. जयंत पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाने शाहू, फुले आंबेडकरांचे विचार घेत समाजाच्या हितासाठी काम केले आहे. कार्यकर्ता हाच पक्षाचा आत्मा आहे. हे जाणून श्रमजीवी, कष्टकरी जनतेला केंद्रबिंदू मानून काम केले आहे. नाना पाटील यांच्यानंतर आज पाचवी पिढी जनतेची सेवा करीत असल्याचे समाधान आहे. देशात, राज्यात राजकारण दिवसेंदिवस बदलत आहे. अनेकजण स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलत आहेत. मात्र शेकापक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आपल्या विचाराशी आजही ठाम आहेत. त्याचा मला अभिमान आहे. आता आपल्याला या निवडणूकीत एक वेगळ्या उमेदीने काम करायचे आहे. वेगळ्या पध्दतीने काम करून अनंत गीते यांना निवडून दयायचे आहे. रायगडसह खारेपाटातील कार्यकर्ता पेटून उठला आहे. शेकापच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न केलात, तर लक्षात ठेवा, पुन्हा कधीच उभे राहणार नाही, असे आ. जयंत पाटील यांनी आक्रमक होऊन सुनील तटकरे यांना टोला लगावला.


शेतकरी कामगार पक्षाचे आमदार म्हणून विधी मंडळात काम करीत असताना आपल्या विचाराशी, तत्वाशी ठाम राहिले आहे. परंतु सध्याचे लोकप्रतिनिधी टक्केवारीसाठी लाचार होताना दिसून येत आहे. कारण यांची बांधिलकी पैसेवाल्यांबरोबरच, टक्केवारी वाल्यांसोबत राहिली आहे, असे आ. पाटील म्हणाले. शेतकरी कामगार पक्ष हा कार्यकर्ता घडविणारा कारखाना आहे. विरोधातील अनेक कार्यकर्ते शेकापच्या तालीमीतून शिकले आहेत. ज्यांना घडविले, मोठे केले, ते विरोधात गेले. त्यांना लहान करायला वेळ लागणार नाही. हे विरोधकांनी लक्षात ठेवावे, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला.

गीतेंचा विजय मीनाक्षी पाटील यांना श्रध्दांजली ठरेल: माजी आ. पंडित पाटील
इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा खासदार, मंत्री म्हणून दिल्लीमध्ये एक वेगळा दबदबा राहिला आहे. गीतेंसारखा प्रामाणिक उमेदवार शोधून सापडणार नाही. ज्यांना शेकापच्या मदतीने खासदार केले. त्यांचे दिवस आता बोटावर मोजण्या इतकेच राहिले आहेत. आपला विजय हा नक्कीच आहे. या निवडणुकीत गीतेंना बहुमतांनी निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा. इंडिया आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगल्या पध्दतीने काम सुरु आहे. ही आघाडी कायम राहिली पाहिजे. आपली लढाई ही श्रमशक्ती विरुध्द धनशक्ती अशी आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी जिद्दीने अनंत गीतेंना निवडून द्यायचे आहे. अनंत गीतेंचा विजय हा खऱ्या अर्थाने माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांना श्रध्दांजली ठरणार आहे, असे पंडित पाटील म्हणाले.
जिल्ह्यातील प्रश्न सोडविण्यासाठी गीते कटीबध्द राहणार: चित्रा पाटील
आंबेडकर, शाहू यांच्या पुरोगामी विचारसरणीच्या, शेतकरी कामगार पक्षाच्या संपन्न अशा कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या, अतिशय अभ्यासू, कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, सहकार क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे चळवळ करणाऱ्या मनमिळावू स्वभावाच्या आणि लोक कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य ज्यांनी चळवळीसाठी उभं केले, त्या रायगडच्या रणरागिणी मीनाक्षी पाटील. त्यांच्या निधनानंतर ही पहिली राजकीय सभा आहे. मीनाक्षी पाटील यांनी शेकाप नेते जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, ॲड. आस्वाद पाटील आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना एकत्र बांधून राजकीय वाटचाल करण्याची शिकवण दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या सभेत आज मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या आहेत. या महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच खारेपाटातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनंत गीते कटीबध्द राहतील, असा विश्वास आहे, असे जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील यांनी प्रस्तावनेत सांगितले.
भाजपला हद्दपार करण्याची गरज- ॲड. श्रध्दा ठाकूर
लोकसभा 2024 ही निवडणूक महत्वाची आहे. वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणेचा आधार घेत सत्ताधाऱ्यांविरोधात बोलणाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. ज्याप्रमाणे रशियामध्ये पुतिन यांच्यामार्फत विरोधक नष्ट करण्याचे काम केले जात आहे. त्याप्रमाणे आपल्या देशात परिस्थिती निर्माण केली जात आहे. भारतीय संविधानाने समानता निर्माण केली आहे. ही समानता नष्ट करण्याचे काम केेले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोदीसह भाजपला हद्दपार करण्याची गरज आहे. त्यामुळे रायगड लोकसभा निवडणुकीत गीतेंना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन रायगड जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्षा ॲड. श्रध्दा ठाकूर यांनी केले.

Related

Tags: alibaganant gitebhai jayant patilelectionindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical newspoliticsraigadskpskp alibagskp newssocial media newssocial news
Previous Post

मुरूड समुद्रकिनारी पर्यटकांची वर्दळ

Next Post

जोगेश्‍वरी मातेचा पालखी सोहळा

Krushival

Krushival

Related Posts

‌‘हिवताप‌’ कार्यालयाला हक्काच्या जागेची प्रतीक्षा
sliderhome

‌‘हिवताप‌’ कार्यालयाला हक्काच्या जागेची प्रतीक्षा

September 21, 2026
sliderhome

वस्ती सुधार योजनांची 36 कामे अपूर्णच!

September 21, 2026
महाडमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त
sliderhome

महाडमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त

September 21, 2026
वासुदेवांमुळे बाल गोपाळांमध्ये उत्साह
रायगड

वासुदेवांमुळे बाल गोपाळांमध्ये उत्साह

September 21, 2026
रिलायन्सच्या नवीन प्रकल्पामुळे चिखलाचे साम्राज्य
रायगड

रिलायन्सच्या नवीन प्रकल्पामुळे चिखलाचे साम्राज्य

September 21, 2026
गोवे गावातील तरुणांनी जोपासला सारिपाटचा खेळ
रायगड

गोवे गावातील तरुणांनी जोपासला सारिपाटचा खेळ

September 21, 2026
Next Post
जोगेश्‍वरी मातेचा पालखी सोहळा

जोगेश्‍वरी मातेचा पालखी सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?