• Login
Wednesday, September 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

युवा प्रशिक्षणार्थी आक्रमकतेच्या भूमिकेत

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 12, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
युवा प्रशिक्षणार्थी आक्रमकतेच्या भूमिकेत
0
SHARES
225
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

महायुती सरकारने मते मिळविण्यासाठी मागील विधानसभा निवडणूकीत घोषणांचा पाऊस पाडला होता. मात्र, जिल्ह्यासह महाराष्ट्रात प्रशिक्षणार्थींवर आता बेकारीचे संकट उभे राहीले आहे. मुंबईच्या आंदोलनानंतर युवा प्रशिक्षणार्थी आक्रमतेच्या भूमिकेत आहेत. आगामी काळात जिल्ह्यात थोर महापुरुषांच्या स्मारका समोर सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.

भर पावसात युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्यावतीने मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करत सरकारला धारेवर धरले. थोर महावीर क्रांतिकारक यांचा मोठ्याने जय घोष करत सरकारला त्याचा चेहरा आरश्यात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. “ही पावसात पडलेली ठिणगी आहे आणि येणाऱ्या पुढील काळात वणवा पेटणार… मायबाप सरकारने तातडीने प्रशिक्षित बेरोजगार प्रशिक्षणार्थींना शासकीय कंत्राटी पद्धतीने रोजगार आणि 10 टक्के आरक्षण शासकीय भरतीत द्यावे”, अशी मागणी प्रांताध्यक्ष निलेश वसावे, राज्य सचिव ऋषिकेश पवार, कार्याध्यक्ष पवन भड, राज्य सदस्य सबेरा तडवी, जळगाव महिलाध्यक्ष हर्षली साळुंखे, वर्धा प्रतिनिधी स्वप्नील तांबेकर व सर्व 36 जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडून करण्यात आली. त्यामुळे सरकारने युवकांच्या धोरणात्मक निर्णयाकडे लक्ष द्यावे, अन्यथा राज्यातील सर्व जिल्ह्यात थोर महापुरुषांच्या स्मारका समोर सरकारचा निषेध करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आला.

रायगड जिल्ह्यातील 1 हजार 600 युवांचा समावेश आहे. 18 ते 35 वयोगटातील युवा, युवतींची जिल्ह्यातील ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये डाटा ऑपरेटर म्हणून मानधनावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. ऑनलाईन काम करण्यापेक्षा ऑफलाईन काम देऊन या तरुणांना राबविण्याचे काम वेगवेगळ्या विभागातून करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्य रुग्ण कक्षातील रुग्णांची तपासणी करणे, ग्रामपंचायतीमधील घरपट्टी, पाणीपट्टी तसेच इतर कामेदेखील करून घेण्यात आली. मागील चार वर्षांची प्रलंबित कामे युवांकडून करून घेतली. निवडणुकीपूर्वी ही योजना राबविली होती.आता मात्र या योजनेचा कारभार नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे युवा वर्गात सरकारच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी आहे, असे आंदोलकांनी सांगितले .

युवा प्रशिक्षणार्थींवर बेकारीचे संकट निर्माण झाले आहे. सरकारने युवांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, यासाठी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन नंतर सामान्य प्रशासन व कौशल्य विभागाचे सचिवान समवेत शिष्टमंडळाची बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीनंतर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनाची तीव्र भूमिका राहणार आहे.

ऋषिकेश पवार,
राज्य सचिव, युवा प्रशिक्षणार्थी संघटना

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsYouth training
Previous Post

Neral Dam: नेरळमधील सर्व धबधब्यांवर बंदोबस्त

Next Post

वेश्या व्यवसायातून महिलांची सुटका

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
sliderhome

लोक अदालतीमधून दहा हजार प्रकरणांचा निपटारा

September 15, 2026
महाजने-दिवीवाडी रस्ता खड्ड्यात
अलिबाग

महाजने-दिवीवाडी रस्ता खड्ड्यात

September 15, 2026
डीजेचा आवाज बंद!
sliderhome

डीजेचा आवाज बंद!

September 15, 2026
दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप
sliderhome

दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप

September 15, 2026
sliderhome

आपदा मित्र ठरले देवदूत! अकराशे जणांचा जीव वाचविण्यासाठी बाजी

September 15, 2026
जरांगेंची मुंबईकडे कूच
sliderhome

जरांगेंची मुंबईकडे कूच

September 15, 2026
Next Post
वेश्या व्यवसायातून महिलांची सुटका

वेश्या व्यवसायातून महिलांची सुटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?