| खेड | वार्ताहर |
तालुक्यातील तिसंगी गीतेवाडी येथे रुपेश चंद्रकांत काजारी (वय 22) याने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची बाब निदर्शनास आली आहे. या घटनेची माहिती चंद्रकांत गणपत काजारी यांनी खेड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तिसंगी येथे तरुणाची आत्महत्या
-
by Krushival

- Categories: sliderhome
- Tags: khedmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssuicide
Related Content
पेण तालुक्यातील वंचित बांधवांना मूलभूत नागरी सुविधा देण्याची मागणी
by
Sanika Mhatre
July 17, 2026
Rasayani: एका आठवड्यात दोघांची आत्महत्या
by
Antara Parange
July 17, 2026
अलिबाग: एमआयडीसीच्या कार्यालयावर शेकापची धडक
by
Antara Parange
July 17, 2026
म्हसळा नगरपंचायतीचा भोंगळ कारभार; शाळेसमोर गटारात पडण्यापासून विद्यार्थ्याचा थोडक्यात बचाव
by
Sanika Mhatre
July 16, 2026
Crop Insurance Scheme: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ
by
Sanika Mhatre
July 16, 2026
महाड-दापोली मार्गावर एसटी बस घसरली
by
Krushival
July 16, 2026