। पनवेल । वार्ताहर ।
राहत्या घरात अज्ञात कारणावरून एका 17 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना करंजाडे येथे घडली आहे. चिराग पांचाल (17) रा. करंजाडे असे या तरुणाचे नाव असून, त्याने अज्ञात कारणावरून राहत्या घरात हॉलच्या गॅलरीमधील लोखंडी अँगलला दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

- Categories: पनवेल
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police StationSuicide attempt
Related Content
कळंबोलीत ध्वनी प्रदूषणाचा वाढता ताण
by
Sanika Mhatre
October 7, 2026
एटीएममधील रक्कम लांबवणारा अटकेत
by
Sanika Mhatre
October 7, 2026
कुंभारवाड्यात घट बनविण्याची लगबग
by
Sanika Mhatre
October 7, 2026
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचा बडगा
by
Sanika Mhatre
October 6, 2026
नवरात्रोत्सवासाठी बाजारात कंदमुळांची रेलचेल
by
Sanika Mhatre
October 6, 2026
पनवेलमध्ये कमांडो-अतिरेक्यांच्या चकमकीचा थरार
by
Sanika Mhatre
October 6, 2026