। खोपोली । वार्ताहर ।
क्रांतीनगरमधील दस्तगीर शेख या 23 वर्षीय तरूणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि.8) घडली. मंगळवारी सायंकाळी घरातील रूमचा दरवाजा बंद करून त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. रात्री उशीरा शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटूंबाच्या ताब्यात देण्यात आले. मात्र आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
खोपोलीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
-
by Krushival

- Categories: खोपोली, रायगड
- Tags: khopolikrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा निविदेच्या विळख्यात
by
Sanika Mhatre
August 10, 2026
अलिबागच्या मातीतला सेनापती; जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या स्मृतिदिनी अभिवादन
by
Sanika Mhatre
August 10, 2026
Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या
by
Sanika Mhatre
August 10, 2026
उद्या सभापतीपदासाठी लढत
by
Sanika Mhatre
August 10, 2026
बालकांना मिळाला मायेचा आधार!
by
Sanika Mhatre
August 10, 2026
Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार
by
Sanika Mhatre
August 10, 2026