• Login
Sunday, July 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भिसे खिंडीत भरधाव डंपरचा कहर; दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Antara Parange by Antara Parange
June 21, 2026
in sliderhome, अपघात, रायगड, रोहा
0 0
0
भिसे खिंडीत भरधाव डंपरचा कहर; दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
0
SHARES
125
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। चणेरा । प्रतिनिधी ।

रोहा-नागोठणे मार्गावरील भिसे खिंडीत झालेल्या भीषण अपघातात 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याअपघाताप्रकरणी भरधाव आणि निष्काळजीपणे डंपर चालवणाऱ्या चालकाविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अष्टमी कोळीवाडा येथील राज गणेश पतंगे (22) हे आपल्या केटीएम दुचाकीवरून नागोठणेहून रोहाकडे येत होते. दरम्यान, शनिवारी (दि.20) रात्री सुमारे 10.10 वाजण्याच्या सुमारास रोहा-नागोठणे रोडवरील भिसे खिंडीत हा भीषण अपघात घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज अरुण मिस्ञि (रा. पाटणसई, ता. रोहा) हा आपल्या ताब्यातील डंपर (क्र. एमएच-06/बीव्ही-7594) घेऊन जात असताना घाटातील वळणावर रस्त्याची परिस्थिती आणि वाहतुकीची पर्वा न करता भरधाव वेगाने वाहन चालवत होता. याचवेळी समोरून येणाऱ्या राज पतंगे यांच्या केटीएम मोटारसायकलला (क्र. एमएच-06/सीटी-6609) डंपरची जोरदार धडक बसली. या भीषण धडकेत राज पतंगे गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, रोहा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

विशेष म्हणजे, अपघात घडल्यानंतर डंपर चालकाने जखमीला मदत करण्याऐवजी अथवा पोलिसांना माहिती देण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

या प्रकरणी पुष्कर महेंद्र जावरे (वय 24, रा. एकता नगर, रोहा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहा पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासकीय अंमलदार पोलीस शिपाई संजय पायक करीत आहेत.

राज पतंगे यांच्या अकाली निधनामुळे अष्टमी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच भिसे खिंडीत वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर अधिक प्रभावी वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षाव्यवस्था उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related

Tags: accidentaccident newsbhise khindchanerachanera newsdeathdeath newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

Alibag Beach: अलिबाग किनाऱ्यावर सात पर्यटकांना जीवदान

Next Post

निरोगी, आनंदी राहण्यासाठी योग महत्त्वाचे

Antara Parange

Antara Parange

Related Posts

रामनगर येथे विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू
रायगड

रामनगर येथे विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

July 12, 2026
एकदरा पुलावर मोकाट गुरांचा ठिय्या
मुरुड

एकदरा पुलावर मोकाट गुरांचा ठिय्या

July 12, 2026
तळा तालुका 48 तास अंधारात
रायगड

चणेरा विभागात विजेचा लपंडाव

July 12, 2026
sliderhome

अलिबाग एसटी स्टँडसमोर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

July 12, 2026
sliderhome

भारतीय पर्यटकांचा व्हिएतनाममध्ये मृत्यू

July 11, 2026
‌‘शिवतीर्थ‌’ उभारणीला दिवाळीचा मुहूर्त?
sliderhome

‌‘शिवतीर्थ‌’ उभारणीला दिवाळीचा मुहूर्त?

July 11, 2026
Next Post
निरोगी, आनंदी राहण्यासाठी योग महत्त्वाचे

निरोगी, आनंदी राहण्यासाठी योग महत्त्वाचे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?