। पनवेल । प्रतिनिधी ।
टँकरने दिलेल्या धडकेत मनोज रामजी कांबळे (38) रा. इच्छापूर्ती बिल्डिंग, घरकूल सोसायटी, ऊसर्ली गाव याचा मृत्यू झाला. पनवेल शहर पोलीस ठाण्यात टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज कांबळे हा घरातून कामावर जात होता. यावेळी ऊसर्ली गाव येथे आला असता पाण्याचा टँकरवरील चालकाने टँकर वेगाने चालवत मनोजला समोरून धडक दिली. या अपघातात मनोज कांबळे याचा मृत्यू झाला.
टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

- Categories: अपघात, पनवेल
- Tags: accident newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaone deathonline marathi newsPanvel City Police Stationpanvel newsraigadsocial media newssocial news
Related Content
अल्पवयीन मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात
by
Sanika Mhatre
September 11, 2026
पनवेल रेल्वे स्थानक गजबजले
by
Sanika Mhatre
September 11, 2026
ढोल-ताशांच्या तालमींना वेग
by
Sanika Mhatre
September 11, 2026
चाकरमान्यांसाठी एसटी सज्ज
by
Sanika Mhatre
September 11, 2026
बेकायदा जाहिरात फलकांविरोधात महापालिकेची कारवाई
by
Sanika Mhatre
September 11, 2026
टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
by
Sanika Mhatre
September 11, 2026