• Login
Monday, July 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

भेकरेवाडी येथे तरुण पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 8, 2026
in पनवेल
0 0
0
भेकरेवाडी येथे तरुण पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।

पनवेल तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. भेकरेवाडी-शिरवली गाव परिसरात मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेला कळंबोलीतील तरुण मयूर पाटील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनेनंतर पोलीस, एनडीआरएफ, अग्निशामक दल आणि ग्रामस्थांकडून त्याचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळंबोली येथे वास्तव्यास असलेला व मूळचा धुळे जिल्ह्यातील मयूर पाटील हा पाच ते सहा मित्रांसह मंगळवारी (दि. 7) भेकरेवाडी-शिरवली परिसरात फिरण्यासाठी गेला होता. परिसरातील पाण्यात उतरून पोहत असताना त्याचा पाय घसरला. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने तो काही क्षणांतच वाहून गेला. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, अंधार आणि पाण्याचा वाढलेला प्रवाह यामुळे शोधकार्याला मर्यादा आल्या.

बुधवारी (दि.8) सकाळी एनडीआरएफ, अग्निशामक दल, पनवेल तालुका पोलीस आणि ग्रामस्थांनी संयुक्तपणे शोधमोहीम पुन्हा सुरू केली. मुसळधार पाऊस आणि वेगवान पाण्याच्या प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत असले तरी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, पावसाळ्यात नदी, ओढे, धबधबे आणि वेगवान पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, तसेच स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial newsYouth goes missing in the water current.
Previous Post

दि. बा. पाटील नामकरणासाठीचा मोर्चा रोखला; परिसरात तणावाचे वातावरण

Next Post

Mahavitaran Power Supply: अतिवृष्टीत महावितरणाला फटका

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पनवेल

पनवेल रेल्वे स्टेशनचा पादचारी पूल की धबधबा?

July 27, 2026
रेवदंड्यात गुटख्याचे साम्राज्य
sliderhome

लाखोंचा गुटखा-पानमसाल्याचा साठा जप्त

July 26, 2026
वाहतूक कोंडीवर उपाययोजनांची मागणी
पनवेल

वाहतूक कोंडीवर उपाययोजनांची मागणी

July 26, 2026
sliderhome

Illegal beef Transport: तळोजामध्ये गोमांसाच्या अवैध तस्करीचा पर्दाफाश

July 26, 2026
Child Death deep pit: इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू
sliderhome

Child Death deep pit: इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मुलाचा मृत्यू

July 26, 2026
नैसर्गिक धबधब्यांकडे नागरिकांचा वाढता ओढा
पनवेल

नैसर्गिक धबधब्यांकडे नागरिकांचा वाढता ओढा

July 26, 2026
Next Post
Mahavitaran Power Supply: अतिवृष्टीत महावितरणाला फटका

Mahavitaran Power Supply: अतिवृष्टीत महावितरणाला फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?