• Login
Thursday, July 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

एका सेल्फीसाठी मृत्यूशी झुंज; सोलो ट्रेकरच्या बेफिकीर धाडसाने यंत्रणा लागली कामाला

Antara Parange by Antara Parange
July 9, 2026
in sliderhome, खोपोली, पर्यटन, रायगड
0 0
0
एका सेल्फीसाठी मृत्यूशी झुंज; सोलो ट्रेकरच्या बेफिकीर धाडसाने यंत्रणा लागली कामाला
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

केपी धबधब्यावर अडकलेल्या युवकाची सुखरूप सुटका

। खोपोली । प्रतिनिधी ।

खोपोलीतील प्रसिद्ध केपी वॉटर फॉल येथे बुधवारी (दि.8) मुंबईतील एक 18 वर्षीय सोलो ट्रेकर अडकून पडला होता. याबाबत माहिती मिळताच हेल्प फाउंडेशनने थरारक मोहीम राबवित तरुणाची सुखरूप सुटका केली.

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. डोंगरदऱ्या धुक्याने व्यापल्या आहेत, नद्या दुथडी भरून वाहत असून धबधबे रौद्ररूप धारण करत आहेत. प्रशासन, हवामान विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सातत्याने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन करत आहेत. मात्र सोशल मीडियासाठी फोटो, व्हिडिओ आणि थरार अनुभवण्याच्या हव्यासापोटी काही पर्यटक अजूनही जीवाशी खेळ करत असल्याचे चित्र आहे. अशाच एका तरुणाच्या बेफिकीर निर्णयामुळे खोपोलीतील प्रसिद्ध केपी वॉटर फॉल परिसरात बुधवारी संध्याकाळी थरारक बचाव मोहीम राबवावी लागली. मोहम्मद जुहेर शेख या 18 वर्षीय युवकाच्या हट्टामुळे पोलीस, आपत्कालीन यंत्रणा आणि हेल्प फौंडेशनच्या सदस्यांना मुसळधार पावसात स्वतःचा जीव धोक्यात घालून डोंगरमाथ्यावर चढावे लागले.

मुंबईतील कुर्ला येथे राहणारा हा युवक बुधवारी सकाळी सुमारे अकरा वाजता घरच्यांना कोणतीही माहिती न देता एकटाच लोकल रेल्वेने खोपोलीत दाखल झाला. मोबाईलवर मिळालेल्या लोकेशनच्या आधारे तो प्रथम झेनिथ वॉटर फॉल परिसरात पोहोचला. धबधब्याचे रौद्र सौंदर्य पाहून तो भारावून गेला. मात्र तेवढ्यावर समाधान न मानता त्याने आणखी धोकादायक असलेल्या केपी वॉटर फॉलच्या उगमाकडे जाण्याचा निर्णय घेतला. निसरडी चढण, उभा कातळ, दाट झाडी आणि डोंगरमाथ्यावरून कोसळणाऱ्या पाण्याचा प्रचंड प्रवाह त्यातही असतानाही तब्बल तीन तास संघर्ष करत तो धबधब्याजवळ पोहोचला. तेथे त्याने सेल्फी काढली, छायाचित्रण केले, सोबत आणलेले खाद्यपदार्थ संपवले आणि समाधानाने परतीचा मार्ग धरला.

परंतु, सायंकाळी साडेचारच्या सुमारास परतताना त्याचा पाय घसरला आणि तो जोरात कातळावर आदळला. यात त्याला दुखापत झाली आणि चालणे अवघड झाले. आजूबाजूला मदतीसाठीही कोणी नव्हते. घरच्यांना काही न सांगता आल्याची खंत आणि जीव वाचेल की नाही, याची भीती त्याला सतावू लागली. त्याचवेळी त्याने मोबाईलवर मदतीचा मार्ग शोधला आणि 112 या आपत्कालीन हेल्पलाइनवर संपर्क साधला. त्याच्या हेल्पलाइनवरील एका फोन कॉलने संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे, पोलीस हवालदार धनाजी रूपनवर आणि बीट मार्शल यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेत हेल्प फाउंडेशनशी संपर्क साधला.

सायंकाळी पाचच्या सुमारास हेल्प फाउंडेशनचे प्रशिक्षित बचाव पथक त्या युवकाच्या दिशेने रवाना झाले. मात्र पुढील काही तास हे त्या युवकासाठी आणि बचाव पथकासाठी परीक्षा घेणारे ठरले. भरधाव वेगाने कोसळणारे धबधबे, कमरेपर्यंत वाहणारे पाण्याचे प्रवाह, चिखलाने निसरडे झालेले कातळ आणि सतत खंडित होणारे मोबाईल नेटवर्क यामुळे युवकाचे अचूक लोकेशन शोधणे कठीण बनले होते. अंधार वाढत होता आणि बचाव मोहिमेची जोखीमही वाढत होती. तर जखमी युवकाचा धीर सुटत चालला होता. तो प्रत्येक फोन कॉलमध्ये ‘मला वाचवा… लवकर या…’ अशी विनवणी करत होता. त्यानुसार बचाव पथक आणखी वेगाने पुढे सरकत होते.

अखेर अनेक अडथळे पार करत हेल्प फाउंडेशनचे सदस्य त्याच्यापर्यंत पोहोचले. टीमने त्याला प्रथम पाणी आणि खाद्यपदार्थ दिले. जखमेची पाहणी केली आणि प्रथमोपचार करत मानसिक आधार दिला. त्यानंतर नीसरड्या वाटांवर एकमेकांना आधार देत बचाव पथकाने युवकाला सुरक्षित खाली आणले. परिसरात अंधार पसरू लागला असतानाच ही मोहीम यशस्वी ठरली.

त्या युवकाला खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी त्याची समजूत काढली. त्यांनी युवकाच्या नातेवाईकांशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. आवश्यक त्या प्रशासकीय आणि कायदेशीर पूर्तता पूर्ण करून युवकाला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

या धाडसी मोहिमेत हेल्प फाउंडेशनचे सौरभ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली महेश भोसले, अमोल कदम, निलेश कुदळे, गौरव शिंदे, भक्ती साठेलकर, रघुवीर खरे, संकेत पाटील, साहिल घरत आणि अथर्व रासम यांनी सहभाग घेतला.

Related

Tags: indiakhopolikhopoli newsKP Waterfallkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsTrekker Rescued
Previous Post

भीषण अपघात! टुरिस्ट कार ट्रकवर आदळून दोघांचा मृत्यू

Next Post

वाकण-पाली मार्ग सलग तिसऱ्या दिवशी बंद

Antara Parange

Antara Parange

Related Posts

डॉ. संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना
महाड

डॉ. संचेती मेडी रत्न पुरस्काराची स्थापना

July 9, 2026
माणगाव शहराला महापूराचा महाविळखा
माणगाव

माणगाव शहराला महापूराचा महाविळखा

July 9, 2026
रायगडकरांच्या आरोग्य हक्कासाठी नगराध्यक्षा अक्षया नाईक मैदानात
sliderhome

रायगडकरांच्या आरोग्य हक्कासाठी नगराध्यक्षा अक्षया नाईक मैदानात

July 9, 2026
पनवेल

पनवेल रेल्वे स्थानकातील नव्या पुलावरील पायऱ्यांचा त्रास

July 9, 2026
दोन महिलांच्या दागिन्यांची लूट
क्राईम

भर रस्त्यात महिलेच्या गळ्यातील दागिन्यांची लूट

July 9, 2026
तरुणीवर रिक्षाचालकाचा बलात्कार
sliderhome

संतापजनक! पनवेलमध्ये मतिमंद मुलीवर अत्याचार

July 9, 2026
Next Post
वाकण-पाली मार्ग सलग तिसऱ्या दिवशी बंद

वाकण-पाली मार्ग सलग तिसऱ्या दिवशी बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?