• Login
Tuesday, July 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

तळोजा पेंधर गावातील जिल्हा परिषद शाळेची दोन वर्षांपासून दुरवस्था

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 16, 2026
in पनवेल, शैक्षणिक
0 0
0
तळोजा पेंधर गावातील जिल्हा परिषद शाळेची दोन वर्षांपासून दुरवस्था
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

350हून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

। पनवेल । प्रतिनिधी ।

एकीकडे सरकार “बेटी बचाव, बेटी पढाव“ तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवत असल्याचा दावा करत आहे. मात्र, दुसरीकडे तळोजा पेंधर गावातील जिल्हा परिषद शाळेची अवस्था गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत दयनीय झाली असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पालकांनी केला आहे.

शाळेची इमारत धोकादायक घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्यात आली. मात्र, शाळा व्यवस्थापन समितीकडून रायगड जिल्हा शिक्षणाधिकारी, पंचायत समिती शिक्षणाधिकारी आणि पनवेल महानगरपालिका शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे समोर आले आहे.

सध्या विद्यार्थ्यांना मंदिर तसेच इतर खासगी ठिकाणी शिक्षण घ्यावे लागत असून, वर्गखोल्यांच्या अभावामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटूनही शाळेची दुरुस्ती किंवा नवीन इमारत उभारण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याने पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी शाळेत 150हून अधिक नवीन प्रवेश झाले असून, एकूण विद्यार्थी संख्या 350 च्या पुढे गेली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांच्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पर्यायी शैक्षणिक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच नवीन शाळा इमारत किंवा दुरुस्तीच्या कामाला त्वरित मंजुरी देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश लक्ष्मण भोईर, वसंत महादू पाटील, राम कमलाकर खेरणेकर, वैशाली राम खेरणेकर, शिक्षक, कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश भोईर यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले की, “शाळेच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही झाली नाही तर पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांसह तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल.“ आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हा गंभीर प्रश्न सरकार आणि प्रशासन कोणत्या पद्धतीने सोडवते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newsThe dilapidated state of the schoolzilha parishad schoolZilla Parishad School in Taloja Pendhar village
Previous Post

कळंबोली वसाहतीमधील उद्यानाची अवस्था दयनीय

Next Post

तीन बैलांचा मृत्यू; शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

छताला गळती, वर्गात पाणी!
sliderhome

छताला गळती, वर्गात पाणी!

July 7, 2026
उद्या विधानभवनावर दिबाप्रेमींचा एल्गार
sliderhome

उद्या विधानभवनावर दिबाप्रेमींचा एल्गार

July 7, 2026
पनवेल एसटी डेपोत प्रवाशांच्या संख्येत घट
पनवेल

पनवेल एसटी डेपोत प्रवाशांच्या संख्येत घट

July 7, 2026
पनवेल रेल्वे स्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव
पनवेल

पनवेल रेल्वे स्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव

July 7, 2026
नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक
क्राईम

नोकरीचे आमिष दाखवून महिलेला नऊ लाखांना गंडा

July 7, 2026
बॉटल बँक उपक्रमाचा शुभारंभ
पनवेल

बॉटल बँक उपक्रमाचा शुभारंभ

July 7, 2026
Next Post
तीन बैलांचा मृत्यू; शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

तीन बैलांचा मृत्यू; शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?