• Login
Monday, April 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

जगबुडी नदीत बेकायदेशीर वाळू उत्खनन

Varsha Mehata by Varsha Mehata
June 10, 2021
in कोंकण, रत्नागिरी
0 0
0
जगबुडी नदीत बेकायदेशीर वाळू उत्खनन
0
SHARES
47
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


कारवाईकडे महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष
खेड | वार्ताहर |
पर्यावरणाच्या कारणास्तव तालुक्यात उत्खननाला बंदी असतानाही तालुक्यातील आंबवली, सुकीवली परिसरात जगबुडी नदीपात्रात शेकडो ब्रास वाळूचे उत्खनन करण्यात आले. विशेष म्हणजे अनधिकृतपणे वाळू उत्खनन करणार्‍यांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पडकडून महसुल विभागाच्या ताब्यात दिले मात्र महसूलकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने जगबुडी नदीपात्रातील वाळूचे उत्खनन महसूल विभागाच्या परवानगीनेच होत आहे की काय? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

view more
पहिल्याच पावसाने दाणादाण

पर्यावरणाचा होणारा हास टाळण्यासाठी गाडगीळ समितीच्या शिफारशीनुसार खेड तालुक्यात कोणत्याही प्रकारचे उत्खनन करण्यास बंदी आहे. मात्र तालुक्यातील आंबवली व सुकीवली परिसरातून वाहणार्‍या जगबुडी नदीपात्रात अनधिकृतपणे शेकडो ब्रास वाळू काढली जात आहे. सुकीवली येथे कोंढण्यात येणारी वाळू ही याच परिसरात नव्याने उभ्या रहात असलेल्या एका कारखान्याच्या इमारतीचे पिंचींग करण्यासाठी वापरली जात आहे. सुकीवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत उमा इंडस्ट्रिज नावाची पाण्याच्या टाक्या बनवणारी कंपनी उभी रहात आहे. ही कंपनी भरणे येथील एका व्यावसायिकाच्या मालकीची आहे. हा व्यवसाकि कंपनीच्या इमारतीचे पिंचीग करण्यासाठी जगबुडी नदीतील वाळू आणि दगड-गोटे वापरत आहे. रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत नदीपात्रात शेकडो ब्रास वाळू काढली जात आहे.ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी पाळत करून रात्रीच्या काळोखात अवैध वाळूची वाहतुक करणार्‍या ट्रॅक्टर पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिला.

view more
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ

वाळू चोरांना अभय
महसूल विभागाकडून वाळू उत्खनन करणार्‍यावर कारवाई केली जाईल अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. मात्र महसूल विभागाकडून कोणतीच कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमधून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. वाळू चोरी करणार्‍याला रंगेहाथपकडून देवूनही महसूलचे स्थानिक अधिकारी कारवाई करणार नसतील तर वाळू चोरांना रोखणार कोण? हा सवालग्रामस्थांना पडला आहे. खासगी कारखान्याची इमारत उभारण्यासाठी नदीपात्रातील वाळूची चोरी करणे हा गुन्हाअसल्याने उत्खनन करणार्‍या विरोधात ग्रामस्थ जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे समजते.

Related

Tags: alibagkhedkokanmarathi newsmarathi newspaperraigadratnagiri
Previous Post

पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर

Next Post

रत्नागिरी – सातारा मार्ग होणार हाकेच्या अंतरावर

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला

April 14, 2026
मालवण देवलीमध्ये घरात कोसळला बर्फाचा गोळा
कोंकण

मालवण देवलीमध्ये घरात कोसळला बर्फाचा गोळा

April 12, 2026
नवी मुंबईत गोळीबाराचा थरार
sliderhome

कणकवलीत दोघांवर गोळीबार

April 9, 2026
वेळासमध्ये कासव महोत्सवाचा श्री गणेशा
sliderhome

वेळासमध्ये कासव महोत्सवाचा श्री गणेशा

April 8, 2026
ओरोसमध्ये मूर्तीवर आढळला शिलालेख
सिंधुदुर्ग

ओरोसमध्ये मूर्तीवर आढळला शिलालेख

April 5, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

परशुराम घाटात कारचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू

April 4, 2026
Next Post
रत्नागिरी – सातारा मार्ग होणार हाकेच्या अंतरावर

रत्नागिरी - सातारा मार्ग होणार हाकेच्या अंतरावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?