• Login
Wednesday, July 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अन्यायाविरोधात लढण्याची युवकांमध्ये ताकद: सुरेश घरत

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 22, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अन्यायाविरोधात लढण्याची युवकांमध्ये ताकद: सुरेश घरत
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे. त्या अधिकारांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे ही लोकशाहीला न शोभणारी बाब आहे. हा प्रकार निषेधार्ह असून देशातील तरुण आता जागा झाला आहे, असे प्रतिपादन शेकाप अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी केले.

ते पुढे म्हणाले, तरुणांच्या आवाजाला दडपण्याचा प्रत्येक प्रयत्न उलट त्यांचा निर्धार अधिक मजबूत करेल. विद्यार्थ्यांवर लाठी चालवून प्रश्न संपणार नाहीत. अन्यायाविरोधात लढण्याची आणि परिवर्तन घडवून आणण्याची ताकद युवकांमध्ये आहे. त्यामुळे शेकाप विद्यार्थी आणि तरुणांच्या न्यायाच्या लढ्यात खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे.

संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन करणाऱ्यांना देशविरोधी ठरविण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो लोकशाहीसाठी धोकादायक आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्यांच्या वारसांनाही अपमानास्पद वागणूक मिळत असेल, तर हा गंभीर चिंतेचा विषय आहे. अशा प्रवृत्तींना लोकशाही मार्गाने उत्तर देण्याची जबाबदारी आजच्या तरुणांवर आहे, असेही त्यांनी सांगितले.

रायगडमधील आंदोलनाचा उल्लेख करत सुरेश घरत म्हणाले, अलिबागमध्ये आंदोलनादरम्यान पोलिसांनी संयमाची भूमिका घेतली, याचे स्वागत केले पाहिजे. मतभेद असले तरी लोकशाहीत संवाद आणि संयम यालाच महत्त्व आहे. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या प्रत्येक लोकशाहीवादी लढ्यात शेतकरी कामगार पक्ष ठामपणे सहभागी राहील.

Related

Tags: alibag newsindiaJantar Mantar CJP Protestkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadskp newssocial media newssocial median ewssocial newssuresh gharat
Previous Post

विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे

Next Post

अलिबाग नगरपरिषदेत अजित पवार यांना अभिवादन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

चार दिवसांत वीरेश्वर मंदिर चोरीचा उलगडा
sliderhome

चार दिवसांत वीरेश्वर मंदिर चोरीचा उलगडा

July 22, 2026
नागोठण्यात सुगंधी गुटखाविक्रीचा पर्दाफाश
क्राईम

म्हसळ्यात गुटख्याचा बेकायदा साठा

July 22, 2026
कर्जत

वंचित बहुजन आघाडीचा संप

July 22, 2026
खोपोली

ठाणेन्हावे पुलाची दुरुस्ती होईना

July 22, 2026
सरिता वाघेंची उपसरपंचपदी निवड
खालापूर

सरिता वाघेंची उपसरपंचपदी निवड

July 22, 2026
उरण शहर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात
उरण

उरण शहर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात

July 22, 2026
Next Post
अलिबाग नगरपरिषदेत अजित पवार यांना अभिवादन

अलिबाग नगरपरिषदेत अजित पवार यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?