• Login
Saturday, April 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उद्या पेझारीत शेकाप भवनाचे होणार उद्घाटन

Antara Parange by Antara Parange
April 18, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सोहळा
खारेपाट विभागासाठी अद्ययावत कार्यालय

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील पेझारी नाका येथे शेतकरी कामगार पक्षाचे खारेपाट विभागासाठी अद्ययावत असे शेकाप भवन उभारण्यात आले आहे. या भवनाचा उद्घाटन समारंभ रविवारी (दि. 19) सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात साजरा होणार आहे.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, जिल्हा सहचिटणीस गौतम पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य अनिल पाटील, तालुका चिटणीस सुरेश घरत, तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, शेकाप तालुका शेतकरी सभा अध्यक्ष अनिल पाटील, तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे आदी मान्यवरांसह पक्षाचे पदाधिकारी, चिटणीस मंडळाचे सदस्य, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते, महिला, तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

शेतकरी व कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर झटलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील तसेच माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील यांच्या आशीर्वादाने हे शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग तालुका कार्यालय उभारण्यात आले आहे. खारेपाट विभागासाठी उभारण्यात आलेले हे आधुनिक व सुसज्ज भवन पक्षाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ देणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, या अद्ययावत कार्यालयाच्या उद्घाटनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, पेझारी परिसरातील कार्यकर्त्यांसह जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related

Tags: Inauguration of Shekap Bhavanindiajayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadskpsocial media newssocial news
Previous Post

मेढेखारमध्ये उद्या विविध कामांचे भूमीपूजन

Next Post

रायगडमध्ये मोबाईल ॲपवर होणार जनगणना

Antara Parange

Antara Parange

Related Posts

अलिबाग समुद्रकिनारी बॉटल बीन उपक्रम
sliderhome

अलिबाग समुद्रकिनारी बॉटल बीन उपक्रम

April 18, 2026
रायगडमध्ये मोबाईल ॲपवर होणार जनगणना
sliderhome

रायगडमध्ये मोबाईल ॲपवर होणार जनगणना

April 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मेढेखारमध्ये उद्या विविध कामांचे भूमीपूजन

April 18, 2026
रायगड पोलिसांना प्रतिष्ठानची भक्कम साथ
sliderhome

रायगड पोलिसांना प्रतिष्ठानची भक्कम साथ

April 18, 2026
मुरुड

मुरूडकरांकडून कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी

April 18, 2026
तळा

ग्रामपंचायत पोटनिवडणूक बिनविरोध

April 18, 2026
Next Post
रायगडमध्ये मोबाईल ॲपवर होणार जनगणना

रायगडमध्ये मोबाईल ॲपवर होणार जनगणना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?