• Login
Tuesday, July 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

तोतया ‘क्राईम ब्रँच’ अधिकारी गजाआड

Antara Parange by Antara Parange
July 14, 2026
in क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
तोतया पोलिसांनी वृद्धाला लुटले
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । प्रतिनिधी ।

खाकी वर्दीचा रुबाब दाखवून पनवेलमधील एका व्यक्तीची फसवणूक करणाऱ्या हायप्रोफाईल तोतया पोलीस अधिकाऱ्याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. प्रणव उर्फ संतोष बाळुंजे (44) असे या तोतया पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याने स्वतःला नवी मुंबई क्राईम ब्रँचचा मोठा अधिकारी असल्याचे भासवून तक्रारदाराकडून आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून तब्बल 4 लाख 75 हजार रुपये उकळून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या तोतया पोलिसाच्या दोन साथीदारांचाही शोध सुरू केला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार सत्यवान वसंत घरत (52) पनवेलमधील करंजाडे भागात राहण्यास असून त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. घरत यांचे आपल्या व्यवसायातील अनेक लोकांकडे 15 ते 16 लाख रुपये अडकले होते. हीच अडचण ओळखून घरत यांचा मित्र संदीप घनगावे याने त्यांना पैसे काढून देणारे क्राईम ब्रँचचे मोठे अधिकारी त्याच्या ओळखीतील असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी आरोपी संतोष वाळुंजे पूर्ण पोलीस गणवेशात, खांद्यावर तीन स्टार (पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी) लावून, बनावट पोलीस ओळखपत्र धारण करुन महादेव कोंडीलकर आणि नथुराम पवार याच्यासोबत घरत यांच्या घरी गेला होता. त्यावेळी कोंडीलकर आणि पवार यांनी संतोष वाळुंजे क्राईम अँच नवी मुंबईचे मोठे अधिकारी असल्याचे सांगून अडचणीमध्ये असलेल्या लोकांना पैसे काढून देण्याचे काम करत असल्याचे सांगितले. तसेच त्या मोबदल्यात रोख स्वरुपात कमिशन घेत असल्याचे सांगितले. घरत यांचे अडकलेले पैसे वसूल करुन देण्याच्या मोबदल्यात दोन लाख रुपयांच्या कमिशनची मागणी केली. घरत यांचे ज्या लोकांकडे पैसे अडकले होते, त्यांचे नाव, नंबर तसेच कमिशनचे दोन लाख रुपये त्यांनी तिघा भामट्यांना दिले.

पैसे घेतल्यानंतर सुध्दा कोणतेही काम न करता आरोपी संतोष वाळुंजे आणि त्याच्या साथीदारांनी घरत यांच्या ओळखीतील सतीश साबळे आणि विपुल केसवाल यांना पोलीस असल्याचे धमकावून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची भिती दाखवली आणि घरत यांच्या नावाने त्यांच्याकडून 2 लाख 75 हजार रुपये उकळले. हा प्रकार घरत यांना समजल्यानंतर त्यांनी पैसे मागण्यास सुरुवात केली असता, आरोपींनी सातत्याने उडवाउडवीची उत्तरे आणि पोलिसांच्या नावाने दमदाटी देण्यास सुरुवात केली. अखेर घरत यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी तिघा तोतयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी मुख्य आरोपी संतोष बाळुंजे याला तळोजा येथून बेड्या ठोकल्या आहेत. तर वाळुंजे याचे दोघे साथीदार आरोपी महादेव कोंडीलकर आणि नथुराम पवार या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

Related

Tags: crimecrime newsfraudindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelraigadsocial news
Previous Post

चिरनेर-कोप्रोली मार्गावरील प्रवास धोकादायक

Next Post

फणसवाडी, चाफेवाडी पाडा दरडग्रस्त गाव घोषित

Antara Parange

Antara Parange

Related Posts

चिरनेर-कोप्रोली मार्गावरील प्रवास धोकादायक
उरण

चिरनेर-कोप्रोली मार्गावरील प्रवास धोकादायक

July 14, 2026
बाप्पाच्या आगमनापूर्वीच कोकण रेल्वे हाऊसफुल्ल
रायगड

बाप्पाच्या आगमनापूर्वीच कोकण रेल्वे हाऊसफुल्ल

July 14, 2026
मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिकाचे धाडस
पनवेल

मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिकाचे धाडस

July 14, 2026
प्रशांत नाईक यांची तत्परता; आगारात प्रवाशांच्या आरोग्यासाठी यंत्रणा केली उभी
sliderhome

प्रशांत नाईक यांची तत्परता; आगारात प्रवाशांच्या आरोग्यासाठी यंत्रणा केली उभी

July 14, 2026
अलिबागच्या चिमुकलीचा दिल्लीत डंका
sliderhome

अलिबागच्या चिमुकलीचा दिल्लीत डंका

July 14, 2026
sliderhome

देवकुंड दुर्घटना: बंदी आदेशाला हरताळ, निष्पाप तरुणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

July 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?