• Login
Thursday, July 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

पाथरज परिसरात लावणी सुरू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 16, 2026
in कर्जत, रायगड, शेती
0 0
0
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | प्रतिनिधी |

भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्जत तालुक्यात आज अनेक शेतकरी पावसाच्या लहरीपणामुळे चिंतेत आहेत. भाताची रोप अनेक ठिकाणी उशिरा आलेल्या पावसामुळे आणि नंतर सलग काही दिवस पाऊस झाल्याने भाताची रोपे संकटात आली आहेत. मात्र, काही भागात पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी मोटार वापरून शेतीला पाणी पुरवले आणि आपले शेतातील राभ जगवले आहेत. दरम्यान पाथरज परिसरात पाण्याची ठिकाणे असलेल्या शेतीमध्ये भाताची रोपांची लावणी देखील सुरू झाली आहे.

यावर्षी भाताचे कोठार असलेला कर्जत तालुका पावसाच्या लहरीपणामुळे संकटात आला आहे. भाताची रोपे बहुसंख्य ठिकाणी जून महिन्याचे अखेरीस आणि जुलै महिन्याच्या सुरुवातच आठवड्यात झालेल्या पावसामुळे जमिनीबाहेर आलीच नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार भाताची बियाणे खरेदी करून रोप तयार करावी लागली आहेत. मात्र, तालुक्यातील प्रगत शेतकरी मोहन शिंगटे यांनी भाताची रोपे मोटारद्वारे पाणी घालून जगवली आहेत. आता ती रोपे चांगली तयार झाली असून, भाताच्या रोपांची लागवड देखील सुरू करण्यात आली आहे. सध्या फार तुरळक ठिकाणी भाताची रोपे तयार झाली आहेत. त्यामुळे मजूर देखील सहज उपलब्ध होत असून, भाताची लागवड आपल्या शेतीत केली आहे. पाण्याचा अंदाज घेऊन ही रोपे लागवड करण्यासाठी शेतकरी मोहन शिंगटे यांच्या कुटुंबाने केली आहे. ही भाताची शेती कर्जत तालुक्यातील यावर्षीची पहिलीच लावणी असल्याचे बोलले जात आहे.

Related

Tags: farmfarmingindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadRice cultivationsocial media newssocial news
Previous Post

कर्जतमध्ये नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग

Next Post

शुद्ध पाणी द्या; अन्यथा पाणीपट्टी माफ करा!

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

क्राईम

अलिशान फ्लॅट्समधील बेकायदेशीर लॉजिंगवर छापा

July 16, 2026
23 वर्षीय तरुण बेपत्ता
पनवेल

23 वर्षीय तरुण बेपत्ता

July 16, 2026
नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक
क्राईम

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

July 16, 2026
पेण

शुद्ध पाणी द्या; अन्यथा पाणीपट्टी माफ करा!

July 16, 2026
कर्जतमध्ये नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग
कर्जत

कर्जतमध्ये नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग

July 16, 2026
घरफोडीत लाखोंचे दागिने लुटले
क्राईम

घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास

July 16, 2026
Next Post

शुद्ध पाणी द्या; अन्यथा पाणीपट्टी माफ करा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?