• Login
Friday, May 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्याला दहा कोटींचा निधी

Krushival by Krushival
March 13, 2024
in sliderhome, अलिबाग, उरण, पर्यटन, मुरुड, राजकीय, रायगड, श्रीवर्धन
0 0
0
शेतकर्‍यांमुळे सरकारला कृषी कायदे रद्द करण्यास भाग पडल; माजी आ. पंडित पाटील
0
SHARES
488
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील अलिबागसह श्रीवर्धन, उरण, मुरूड तालुक्यातील विविध विकासकामांना आता गती मिळणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी प्रादेशिक पर्यटन व विकास योजनेंतर्गत उपलब्ध करण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन व उरण ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे तालुके म्हणून ओळखले जातात. वेगवेगळ्या धार्मिक स्थळांसह पर्यटनाच्या दृष्टीने हे तालुके नावारुपाला आले आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक जिल्ह्यात येतात. यातून पर्यटनवाढीला चालना मिळत आहे. पर्यटनाबरोबरच येथील गावे, वाड्यांच्या विकासासाठी आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून गावांतील रस्ते, मंदिरे बांधण्याबरोबरच वेगवेगळ्या परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या विकासकामांमुळे गावांबरोबरच परिसरातील पर्यटन स्थळांमध्ये पर्यटनवाढीला गती मिळण्यास मदत होणार आहे. पारंपरिक पर्यटनाबरोबरच विकासकामांमुळे गावांतील वेगळ्या पर्यटनाची अनुभूती यातून पर्यटकांना मिळणार आहे. पर्यटनवाढीमुळे स्थानिकांना रोजगाराचे साधन खुले होणार आहे. यातून गावांची व धार्मिक स्थळे, समुद्रकिनारे यांची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे.

तालुक्यात होणारी विकासकामे

उरण : आवरे येथील विठ्ठल रखुमाई मंदिर परिसर सुशोभिकरण.
श्रीवर्धन : जाखमाता कुसूमादेवी मंदिराकडे जाणारा रस्ता तयार करणे, मंदिर परिसर सुशोभिकरण.
मुरूड : नांदगाव येथील पर्यटनस्थळ सुशोभिकरण.
अलिबाग : मालाडे येथील धावीर मंदिरसमोर निवारा शेड, परिसर सुशोभिकरण. ताजपूर येथील अंतर्गत रस्ता. रामराज अंतर्गत नांगरवाडी येथे रस्ता. नागाव बंदर सोमेश्वर मंदिर ते पीएनपी शाळेकडे जाणारा रस्ता. नागाव येथील चिंतामणी गल्ली ते कवळे परोडा रस्ता.  सांबरी येथील पोहोच रस्ता. सांबरी येथील शिवमंदिर परिसर सुशोभिकरण. वाघजई येथील देवीचे मंदिर परिसर सुशोभिकरण.  कनकेश्वर मंदिराकडील रस्ता. ताजपूर येथील पिंपळेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण. वरसोली मार्तंड देवस्थान वरसोली कोळीवाडा सुशोभिकरण व भक्त निवास. नवेदर नवगाव येथील शिवज्योती देवीच्या मंदिर जीर्णोद्धार. वरसोली येथील श्रीगणेश मंदिर येथे बुरुमखाण येथे संरक्षण भिंत बांधून सुशोभिकरण. मानी गावातील म्हसोबा मंदिर बांधणे. कार्ले गावातील शंकर मंदिराचे सुशोभिकरण. वरसोली येथील पर्यटनस्थळ सुशोभिकरण. सुडकोली येथील हनुमान मंदिर परिसर सुशोभिकरण. आवास येथील तलाव सुशोभिकरण. वरसोली येथील तलाव सुशोभिकरण.

Related

Tags: alibagdevelopment worksindiajayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical newsraigadsocial media newssocial newstourismtouristUnder the Regional Tourism and Development Scheme
Previous Post

कर्मचारी वेतनाच्या फरकापासून वंचित

Next Post

राज्य सरकारचा सात दिवसात यू टर्न

Krushival

Krushival

Related Posts

जिल्ह्यातील ‘या’ गावांना दरडीचा धोका
sliderhome

जिल्ह्यातील ‘या’ गावांना दरडीचा धोका

April 30, 2026
कुंडलिका नदी बनली गटारगंगा
रायगड

कुंडलिका नदी बनली गटारगंगा

April 30, 2026
म्हसळ्यात ओव्हरलोड बॉक्ससाईड ट्रेलर पलटी
अपघात

म्हसळ्यात ओव्हरलोड बॉक्ससाईड ट्रेलर पलटी

April 30, 2026
sliderhome

पुढील 12 दिवस धोक्याचे?

April 30, 2026
sliderhome

सरपंच निलंबन प्रकरण लांबणीवर

April 30, 2026
sliderhome

तळोजा एमआयडीसीमधील वास्तव समोर

April 30, 2026
Next Post
विकास आराखड्यावरुन सिडको, मनपात जुंपली

राज्य सरकारचा सात दिवसात यू टर्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?