• Login
Wednesday, April 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्ह्यातील 125 आदिवासी वाड्यांना रस्तेच नाहीत

Varsha Mehata by Varsha Mehata
July 21, 2023
in sliderhome, रायगड
0 0
0
जिल्ह्यातील 125 आदिवासी वाड्यांना रस्तेच नाहीत
0
SHARES
370
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सरकार, प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा इर्शाळवाडीला फटका?

| रायगड | आविष्कार देसाई |

जिल्ह्यातील 685 आदिवासी वाड्यांपैकी 125 वाड्या-वस्त्यांवर जाण्यासाठी रस्ताच नसल्याची बाब सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी जनता दरबारात अधोरेखित केली होती. सरकार आणि प्रशासनाने खालापूर तालुक्यातील इर्शाळ ठाकूर वाडीवर जाण्यासाठी रस्ता तयार केला असता तर बचावकार्याला वेग आला असता आणि मृत्यूशी झुंज देणाऱ्यांना वाचवता आले असते. मात्र सरकार, प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा फटका आज शेकडो निष्पापांना बसला आहे, असा आरोप ठाकूर यांनी केला.

तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनीदेखील आदिवासी वाड्या-वस्त्यांवर रस्ते पोहोचावेत यासाठी संबंधित यंत्रणांना पत्र काढून आदेश दिले होते. त्यामध्ये 15 तालुक्यांचे गटविकास अधिकारी, तसेच वन परिक्षेत्र अधिकारी यांचा समावेश आहे, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.

बुधवारी रात्री अचानक डोंगर खाली आला. त्यामध्ये शेकडो जीव गाडले गेले आहेत. रात्री उशिरा बचाव पथक घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, बचाव साहित्य नसल्याने कामाला गती देता येत नव्हती. त्यातच अधून-मधून पाऊस आणि धुक्यामुळे बचाव पथकाला अडथळा येत होता. ढिगारा उपसण्यासाठी मोठ्या प्रमाणात जेसीबी, पोकलेन मशीन अशी साधने तातडीने पोहोचणे आवश्यक होते. मात्र, वाडीवर जाण्यासाठी छोट्याशा पायवाटेव्यतिरिक्त अन्य कोणताच पर्याय राहिला नसल्याने यंत्रसामुग्री नेता आली नाही. त्याचप्रमाणे पायथ्यापासून वाडीवर जाण्यासाठी किमान दोन तासांचा अवधी लागत होता. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाण घेऊ शकत नव्हते. तसेच तात्पुरत्या हेलिपॅडवर ते लँड कसे करणार, हादेखील प्रश्न होता. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाला हातावर हात ठेवून बसण्याची नामुष्की स्वीकारावी लागल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात 685 वाड्या आहेत. पैकी 125 आदिवासी वाड्या, वस्त्यांवर अद्यापही रस्ते तयार करण्यात आलेले नाहीत. देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 75 वर्षे उलटली आहेत. मात्र, मूळ निवासी हा सर्वसाधारण सोयी-सुविधांपासून आजही वंचित असल्याची बाब संतोष ठाकूर यांनी सरकार आणि प्रशासनासमोर मांडली होती. 31 ऑक्टोबर 2022 रोजी पालकमंत्री उदय सामंत यांनी जनता दरबार भरवला होता. विविध नागरिक आपापल्या समस्या, गाऱ्हाणे यावेळी मांडत होते. त्यामध्ये आदिवासी वाडी, वस्त्यांवरील रस्त्याचा प्रश्नदेखील मांडला होता, अशी माहिती संतोष ठाकूर यांनी ‌‘कृषीवल’शी बोलताना दिली. हा गंभीर प्रश्न सामंत यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने यावर मंत्रालयात बैठक बोलवली होती. मात्र, पुढे राजकीय उलथापालथीमध्ये हा विषय मागे पडला असावा, असेही ठाकूर यांनी अधोरेखित केले.

वन विभाग आदिवासी समाजाला सातत्याने विविध कायद्याचा धाक दाखवण्याचे काम करते. विकासकामासाठी वन विभागाच्या तब्बल 28 परवानग्या काढाव्या लागतात. तसेच नकाशासाठी किमान 20 हजार रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे आदिवासी बांधव अशा भानगडीत पडत नसल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.

नेमके हे प्रकरण कुठे अडकले आहे, याबाबत लवकरच माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– योगेश म्हसे, जिल्हाधिकारी

Related

Tags: #Irshalwadi#Khalapur#Tribal CommunityAdivasi Wadimarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

वरंधा घाट तीन महिने अवजड वाहतुकीसाठी बंद

Next Post

रेवदंड्यातील कॉटेजमध्ये बलात्कार; एकावर गुन्हा दाखल

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

मुलींच्या शिक्षणाला आर्थिक बळ
sliderhome

मुलींच्या शिक्षणाला आर्थिक बळ

April 21, 2026
sliderhome

नवी मुंबई पालिकेचा उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात

April 21, 2026
sliderhome

घरफोडीच्या गुन्ह्यातील महिलेसह तिघे गजाआड

April 21, 2026
उरण

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण

April 21, 2026
जिल्ह्याला गारपिटीसह झोडपले
sliderhome

जिल्ह्याला गारपिटीसह झोडपले

April 21, 2026
पळसदरी धरणात तरुण बुडाला
sliderhome

पळसदरी धरणात तरुण बुडाला

April 21, 2026
Next Post

रेवदंड्यातील कॉटेजमध्ये बलात्कार; एकावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?