माणगाव तालुक्यात 15 रुग्ण बाधित

माणगाव | प्रतिनिधी |
तालुक्यात दि.15 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1 नवा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला असून तालुक्यात आता 15 रुग्ण बाधित असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

Exit mobile version