Saturday, July 27, 2024

No products in the cart.

Day: September 8, 2021

काँग्रेस विरोधात राष्ट्रवादीत नाराजी

शरद पवारांसमोर पदाधिकार्‍यांच्या तक्रारीमुंबई | प्रतिनिधी |राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजी माजी आमदारांची बैठक बोलावली.त्यांच्याकडून मतदारसंघाचा आढावा घेतला. या ...

Read more

कळंबणीतील पदाधिकर्‍यांचा शिवसेनेत प्रवेश

। खेड । प्रतिनिधी ।तालुक्यातील कळंबणी येथील राष्ट्रवादीचे काशिराम हंबीर यांनी आपल्या सर्व सहकार्‍यांसह आ. रामदास कदम, आ. योगेश कदम ...

Read more

नगराध्यक्ष वैभव खेडेकरांवर शिवसेना नगरसेवकांनी केली तक्रार

। खेड । प्रतिनिधी ।नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम अन्वये गैरवर्तन, अनियमितता ...

Read more

विहूर गुरचरण जमिनीचा वाद आता न्यायालयात

लढाई लढण्याचा ग्रासमथांचा निर्धारमुरुड | वार्ताहर |विहूर येथील सरकारी गुरचरण जमिनीचा वाद आता न्यायालयात लढला जाणार आहे.तसा निर्धार ग्रामस्थानी केला ...

Read more

गणेशोत्सवासाठी शासकीय यंत्रणा सज्ज

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।शहरामध्ये गणेशोत्सव विनाअडचण साजरा व्हावा, यासाठी सर्वच खात्यांनी कंबर कसली आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलीस दलासह रत्नागिरीतील ...

Read more

महाराष्ट्र स्टेट बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये विघ्नेश व मृणालला सुवर्णपदक

। मुंबई । प्रतिनिधी ।बुलडाणा येथे दि.3 ते 7 सप्टेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरावरील पुरुषांसाठीच्या 90 व्या एलाइट ...

Read more

‘या’ ग्रामपंचायतीच्या सरपंचाने ठेकेदाराच्या संगनमताने चोरले पाईप?

चोरीचा गुन्हा दाखल करण्याची चंद्रकांत कवळे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार । अलिबाग । विशेष प्रतिनिधी । मुरुड तालुक्यातील ...

Read more

पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघावर कर्णधार बाबर आझम नाराज

। पाकिस्तान । वृत्तसंस्था ।पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आगामी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सोमवारी संघ जाहीर केला. यात काही आश्‍चर्यजनक नावे ...

Read more

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रायगडची बाजी

। खांब-रोहे । वार्ताहर ।स्टुडंटस् ओलंपिक असोसिएशन अमरावती यांच्या वतीने अमरावती येथे झालेल्या 7 वी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रायगडच्या संघाने ...

Read more

धक्कादायक! आयसीसी टी 20 वर्ल्डकपमधून यांना वगळले

। मुंबई । वृत्तसंस्था ।भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून टी-20 विश्‍वचषकासाठी 15 खेळाडूंचा समावेश असणार्‍या भारतीय संघाची बुधवारी घोषणा करणार आहे. ...

Read more
Page 3 of 5 1 2 3 4 5

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?