Thursday, April 25, 2024

No products in the cart.

Day: September 8, 2021

अफगाणप्रश्‍नी अमेरिकाला हवीय भारताची मदत

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |काबूलवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर या सर्व प्रकरणात भारताची भूमिका काय आहे याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. ...

Read more

पूरस्थिती रोखण्यासाठी तटबंदीचा उपाय

। मुंबई । वृत्तसंस्था ।वातावरण बदलांमुळे निर्माण होणार्‍या संभाव्य समस्यांना तोंड देण्यासाठी ठोस आराखड्याची गरज असून त्यासाठी कृती दलाची स्थापना ...

Read more

तिसर्‍या मात्रेची शिफारस सध्या अयोग्य

। मुंबई । वार्ताहर ।खासगी रुग्णालयातील अनेक आरोग्य कर्मचार्‍यांकडून तिसर्‍या मात्रेची मागणी केली जात आहे. मात्र असे असले तरी तिसरी ...

Read more

मेक्सिकोत शक्तिशाली भूकंप

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।मंगळवारी रात्री दक्षिण मेक्सिकोमध्ये अ‍ॅकापुल्कोच्या रिसॉर्टजवळ भूकंपाचा जोरदार धक्का बसला, ज्यामुळे मेक्सिको शहरातल्या 200 मैलांवरच्या ...

Read more

अफगाणिस्तानमध्ये शरिया कायद्यानुसार अंमल चालणार

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।तालिबानने अफगाणिस्तानच्या नवीन सरकारमध्ये प्रमुख पदे भरण्यासाठी इस्लामी अतिरेकी गटाचे संस्थापक पंतप्रधान म्हणून सहयोगी आणि ...

Read more

घरोघरी लसीकरणास नकार

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळलीनवी दिल्ली | वृत्तसंस्था |सर्वोच्च न्यायालयाने ’डोअर टू डोअर व्हॅक्सिनेशन’ म्हणजे घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा आदेश द्यावा ...

Read more

निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।पुढील वर्षी उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाबसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता ...

Read more

कोरोनामुळे वाद्य खरेदीला अल्प प्रतिसाद

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।गणेशोत्सव कालावधीत आरती, भजनांचा साज काहीसा वेगळाच असतो. प्रत्येक भक्तगणांच्या अंगात जणू उत्साह संचारलेला असतो. त्यामुळे ...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?