Sunday, July 28, 2024

No products in the cart.

Day: September 27, 2021

ग्रामसेविका मंगला केदारे-जगताप यांना आंतरराष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार देऊन गौरव

कर्जत | वार्ताहर |कर्जतमधील ग्रामसेविका मंगला केदारे-जगताप यांना बेटी फाऊंडेशनचा आंतरराष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. बेटी फाऊंडेशन ...

Read more

भातशेतीला ‘गुलाब’ चक्रीवादळाचा धोका

तयार झालेली भातशेती वाया जाण्याची भीतीपडलेल्या रोगराईमुळे शेतकरी हवालदिलमळेघर | वार्ताहर |पिकलेल्या भातशेतीवर अगोदरच विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, अनेक ...

Read more

अंधश्रद्धेचा कहर! स्मशानभूमीत अल्पवयीन मुलीची पूजा

। सातारा । वृत्तसंस्था ।सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या सुरूर येथील अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत पुजण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ माजली ...

Read more

महागाई,कृषी, कामगार कायद्याच्या विरोधात केज मध्ये संयुक्त किसान कामगार मोर्चाच चक्काजाम आंदोलन

एका हातात रुमण्यावर दुसरा हात व्यवस्थेच्या थोबाडावर टाकल्याशिवाय न्याय मिळणार नाही - मोहन गुंड बीड | प्रतिनिधी | कृषी कायदे ...

Read more

पनवेल परिसरात खुलेआम मद्यपान

पनवेल । वार्ताहर ।ढाब्यांवर मद्यपान करण्यास मनाई असताना देखील पनवेल परिसरातील ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जात आहे. विशेष म्हणजे ...

Read more

पोलीस कर्मचार्‍याला धक्का देत आरोपीचे पलायन

। पनवेल । वार्ताहर ।पोलीस कर्मचार्‍याच्या हाताला झटका मारून व सरकारी जीपचा दरवाजा उघडून आरोपीने बेडीसह पलायन केल्याची घटना कळंबोली ...

Read more

आदिवासी विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश मिळण्याची मागणी

कर्जत । वार्ताहर ।आदिवासी आश्रम शाळा कारव येथे आदिवासी विद्यार्थ्यांना विज्ञान शाखाला प्रवेश मिळावे अशी मागणी ठाकूर समाज संघटनेच्या माध्यमातून ...

Read more

राजन सांबरे यांची सहाय्यक आयुक्त पदी नियुक्ती

। श्रीवर्धन । वार्ताहर ।श्रीवर्धन येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी राजन नारायण सांबरे (शीळ ) यांना सहाय्यक आयुक्त कोकण विभाग ...

Read more
Page 5 of 7 1 4 5 6 7

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2021
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?