Sunday, July 28, 2024

No products in the cart.

Month: October 2021

मराठी साहित्यातील ‘मिरासदारी’ संपली

ज्येष्ठ विनोदी साहित्यिक द.मा.मिरासदार कालवश। पुणे । प्रतिनिधी ।मराठी साहित्य विश्‍वातील ज्येष्ठ विनोदी लेखक,अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.द.मा.मिरासदार यांचे ...

Read more

करंजाडेत स्वच्छतेसाठी गांधीगिरी

सामाजिक संस्थांच्या सहकार्याने साफसफाईपरिसरातील रस्ते केले कचारामुक्तपनवेल | वार्ताहर |गांधी जयंतीनिमित्त करंजाडे येथील सरपंच आणि सामाजिक संस्थायांच्या सहकार्याने शनिवार, ता. ...

Read more

विंधणेतील महिलेच्या मृत्यूबाबत साशंकता

। जेएनपीटी । वार्ताहर ।विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पार्वती किसन पाटील यांच्या मृत्यूबाबत आता साशंकता व्यक्त केली जात आहे.त्यांचा मृत्यू ...

Read more

अज्ञात महिलेचा खालापुरात खून; नवर्‍यावर संशय व्यक्त

। खोपोली । वार्ताहर ।खालापूर तालुक्यातील हाळ फाट्यापासून कर्जतला जाणार्‍या रस्त्यावर अंजरुण गावाजवळ हॉलिडे इन या रिसॉर्ट समोर एका महिलेचा ...

Read more

उमरोली ग्रामपंचायत कथित भ्रष्टाचारप्रकरणी माजी सरपंचांविररोधात उच्च न्यायालयात याचिका

कर्जत | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच आणि विद्यमान सदस्या मोनिका साळोखे यांच्याविरोधात ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी स्थानिक ...

Read more

परतीचा पाऊस! मी चाललोय…सांगावा आलायं त्याचा..

। पुणे । प्रतिनिधी ।कधी धो धो,तर कधी मुसळधार,कधी रौद्ररुप तर कधी हाहाकार अशा स्वरुपात महाराष्ट्रासह अवघ्या देशावर जोरदार पर्जन्यवृष्टी ...

Read more

पडलेल्या भाताचे करायचे काय?

शेतकर्‍यापुढे प्रश्‍नचिन्हपाताळगंगा | वार्ताहर |गुलाबी चक्रीवादळामुळे शेकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. भातशेती पडून पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे केलेल्या मेहनतीवर पाणी फिरले ...

Read more

कर्जतमध्ये गृहोपयोगी उत्पादनांचे प्रदर्शन

कर्जत | वार्ताहर |कर्जत शहरातील उद्योजिका स्वाती वैद्य आणि कीर्ती जोशी संचालित मिळून सार्‍याजणी या महिला उद्योजिका समूहातर्फे गृहोपयोगी उत्पादनांचे ...

Read more

मुंबईचे पाच गिर्यारोहक उत्तराखंडमध्ये बेपत्ता

। मुंबई । प्रतिनिधी ।उत्तराखंडमध्ये मुंबईचे 5 गिर्यारोहक बेपत्ता झाले आहेत. हिमवादळामुळे त्रिशुल शिखरावर गिर्यारोहक बेपत्ता झाल्याची माहिती हाती आली ...

Read more
Page 125 of 129 1 124 125 126 129

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?