Tuesday, October 27, 2026

No products in the cart.

Day: November 21, 2021

जाहिरातीच्या होर्डिंग्स झाडांच्या मुळावर

कळंबोली, कामोठे परिसरात झाडांची तोड। पनवेल । वार्ताहर ।एकीकडे झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारचा संदेश दिला जात असताना. दुसरीकडे ...

Read moreDetails

विनायक भोसले यांचे वृद्धापकाळाने निधन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।तालुक्यातील कुरुळ गावी राहणारे विनायक देवजी भोसले यांचे शनिवारी 20 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी पहाटे ...

Read moreDetails

रस्त्यांनी घेतला मोकळा श्‍वास

वाहतूक पोलिसांची कारवाई। चिरनेर । वार्ताहर ।जेएनपीटी बंदर परिसरात रस्त्यावर उभ्या करण्यात येणार्‍या अवजड कंटेनर ट्रेलरमुळे मोठ्या वाहतूक कोंडी व्हायची. ...

Read moreDetails

जागतिक पातळीवर पुन्हा एकदा लॉकडाउनचे संकेत

कोरोनाचा धोका वाढला; ऑस्ट्रियामध्ये पूर्ण लॉकडाउन। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।कोरोना आटोक्यात येण्याचे समाधान उपभोगत असतानाच, पुन्हा एकदा जागतिक पातळीवर ...

Read moreDetails

बेजबाबदार राष्ट्राकडून सीमेबाबत मनमानीचा कारभार

राजनाथ सिंह यांची अनामिकपणे चीनवर टीकाभारतीय नौदलात आयएनएस विशाखापट्टनम युद्धनौका दाखल। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।भारतीय नौवदलात संरक्षण मंत्री राजनाथ ...

Read moreDetails

मुरुड, काशिदला पर्यटकांचा महापूर

समुद्रकिनारे फुलले, पर्यटन व्यावसायाला सुगीचे दिवस। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।मुरुड, नांदगाव आणि काशिद समुद्र किनार्‍यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक आले असून ...

Read moreDetails

ज्वालाग्राही वाहनांची वाहतुक प्रशिक्षित चालकांकडूनच करावी – नितीन गडकरी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।ज्वालाग्राही वायू आणि पदार्थांची वाहतूक करणार्‍या अवजड वाहनांवर असणारे चालक आणि त्याचा सहाय्यक हे आपत्ती ...

Read moreDetails

जगन्नाथ पाटील यांचे निधन

। खारेपाट । वार्ताहर ।महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातील निवृत्त कामगार जगन्नाथ देवराम पाटील यांचा अल्पश आजाराने मुत्यु झाला. सुमारे 40 ...

Read moreDetails

अलिबागमध्ये खत प्रक्रिया प्रशिक्षण

। अलिबाग । प्रतिनिधी ।अलिबाग नगरपरिषद व ईकोसत्व ईन्व्हारमेंटल सोल्युशन प्रा. ली. यांच्या संयुक्त विद्यमाने द.इंक्युबेशन नेटवर्क व सेकंड म्युस ...

Read moreDetails
Page 3 of 4 1 2 3 4

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?