Saturday, July 27, 2024

No products in the cart.

Day: October 2, 2022

रायगड जिल्ह्यातील जवान राहुल आनंद भगत काश्मीरमध्ये शहीद

अलिबाग | विशेष प्रतिनिधी | रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील ईसाने कांबळे येथील जवान राहुल भगत यांना काश्मीर सीमेवर देशाचे रक्षण ...

Read more

उपोषणकर्त्यांकडे शासनाचे दुर्लक्ष

विधिमंडळात प्रश्‍न उपस्थित होणार। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुसूचित जमातीच्या अधिसंख्य निवृत्त कर्मचार्‍यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. ...

Read more

कुंभे जलविद्युत प्रकल्पाला अखेरची घरघर !

सोळा वर्षानंतरही शेतकर्‍यांचेहरितक्रांतीचे स्वप्न अपूर्णच| माणगाव | सलिम शेख |सोळा वर्षानंतरही कोेकणच्या आकसामुळे कुंभे जलविद्युत प्रकल्पाचे काम रखडल्याने या भागातील ...

Read more

ज्येष्ठ नागरीकांनी समाजामध्ये प्रबोधन करणे गरजेचे आहे – पंडीत पाटील

पायेनाड ज्येष्ठ नागरीक संघाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा,सामाजिक-राजकीय-शासकीय मान्यवरांची उपस्थिती। पेझारी। वार्ताहर ।पोयनाड ज्येष्ठ नागरीक संघामध्ये विविध कार्यालयामध्ये विविध ...

Read more

मुख्यमंत्र्यांच्या हत्येचा कट; गुप्तचर यंत्रणेची माहिती

सुरक्षेत वाढ, आत्मघातकी स्फोटाने| मुंबई | प्रतिनिधी |मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला मोठा धोका असून त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची ...

Read more

आंबेतला तालुक्याचा दर्जा मिळावा – अंकुश खडस

| आंबेत | वार्ताहर |आंबेत गावाला तालुक्याचा दर्जा मिळावा या करीता सभागृहात निर्माण संघर्ष कृती समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात ...

Read more

सासवणे येथे कुस्ती स्पर्धेला उदंड प्रतिसाद

चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते प्रारंभ| अलिबाग | प्रतिनिधी |सासवणे ,ता.अलिबाग येथील विजय ऊर्फ बाबूशेठ शिलदणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या ...

Read more

कार्मेल कॉन्व्हेन्ट स्कूलतर्फे स्वच्छता मोहीम यात्रा

| खोपोली | वार्ताहर |राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत कार्मेल कॉन्व्हेन्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खोपोली सद्भावना यात्रा काढण्यात आली ...

Read more

शिवकालीन मोरबा देवी देवस्थान

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |मुरुड जंजिरा तालुक्यातील अन्य देवस्थानांबरोबरच येथील मोरे गावच्या नव्याने जिर्णोद्धार करण्यात आलेल्या मंदिरातील मोरबा देवीही ...

Read more

हेटवणेच्या फुटलेल्या पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर

मुंबईचे पाणी आज सुरू होणार| पेण | प्रतिनिधी |पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून नवी मुंबईला पाण्याचा पुरवठा करणारी सिडकोची फुटलेली पाईपलाईन ...

Read more
Page 1 of 4 1 2 4

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?