Saturday, July 27, 2024

No products in the cart.

Day: November 26, 2023

अलिबाग-रेवस मार्गावर दोन दुचाकींचा अपघात; दोघेजण जखमी

| अलिबाग । प्रतिनिधी ।अलिबाग-रेवस मार्गावरील खडताल पूलाजवळ दोन दुचाकींचा रविवारी सायंकाळी अपघात झाला. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले ...

Read more

विश्वचषक गमावला पण विक्रमी प्रेक्षकसंख्या कमावली

भारतात 422 अब्ज मिनिटे पाहिला गेला टीव्ही | नवी दिल्ली | वृत्तसंस्था |भारतातील 2023 च्या पुरुषांच्या एकदिवसीय विश्वचषकाने स्टेडियममधील उपस्थिती ...

Read more

भारतीय संघ जाणार दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर

वरिष्ठ खेळाडूंना मिळणार सरावाची पूर्ण संधी | नवी दिल्ली | वृत्तसंस्था |ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशातील 5 सामन्यांची टी-20 मालिका संपल्यानंतर भारतीय संघ ...

Read more

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धा

स्पोर्टी-गो क्रिकेट अकॅडमी कळंबोली विजयी | पोयनाड | प्रतिनिधी |झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै.मिलिंद चवरकर स्मृतीचषक 40 षटकांच्या एकदिवसीय ...

Read more

तीन कोटी कुणबी नोंदींना स्थगिती द्याः छगन भुजबळ

| हिंगोली | वृत्तसंस्था |सारथीला जे मिळाले ते ओबीसींना द्या, तसेच सापडलेल्या तीन कोटी कुणबी नोंदींना स्थगीती द्या, अशी मागणी ...

Read more

मजुरांना वाचवण्यासाठी लष्कर दाखल

| उत्तरकाशी | वृत्तसंस्था |उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्याचा भाग कोसळून अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी दोन आठवड्यांनंतरही अथक संघर्ष सुरू आहे. आता ...

Read more

आरोग्य सेवकाला हृदयविकाराचा झटका

कर्जत सराईवाडी येथील घटना | नेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील आरोग्य सेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. चंद्रकांत आंबाजी वारगुडा ...

Read more

ऑलिम्पिक कोटा मिळविणाऱ्या कुस्तीगिरांनाही चाचणी अनिवार्य!

| पुणे | वृत्तसंस्था |जागतिक संघटनेकडून बंदी घालण्यात आलेल्या भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहणाऱ्या हंगामी समितीने आश्चर्यकारक निर्णय घेण्याची प्रथा ...

Read more

भारत-पाकिस्तान रंगणार क्रिकेटचा सामना

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |अलीकडेच 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. त्यानंतर पुन्हा एकदा ...

Read more

प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबीर

105 रक्तदात्यांनी केले रक्तदान | अलिबाग | प्रतिनिधी |अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीबाग येथील कच्छी ...

Read more
Page 1 of 3 1 2 3

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?