Monday, September 28, 2026

No products in the cart.

Month: June 2026

दांडगुरी येथील आंबा बागायतीला आग

| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी|श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथे सर्फराज व जावेद कमाल काजी यांच्या मालकीच्या आंबा बागायतीला शनिवारी (दि.6) दुपारी 11 ...

Read moreDetails

Sudakoli Crime: सुडकोली बस स्टॉपवर पती-पत्नीला मारहाण

। रेवदंडा । प्रतिनिधी ।रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे सुडकोली येथे जुन्या जागेच्या कुंपणाच्या वादातून एका ज्येष्ठ नागरिकासह त्यांच्या पत्नीला ...

Read moreDetails

राजिप सदस्य अविनाश नलावडे यांच्यावर जीवघेणा हल्ला

। पाली/गोमाशी । प्रतिनिधी ।रायगड जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलावडे त्यांचे सहकारी प्रकाश जंगम, सोनालाल माली यांच्यावर गुरुवारी (दि. 4) ...

Read moreDetails

वाहनाच्या धडकेत अज्ञात महिलेचा मृत्यू

। पनवेल । प्रतिनिधी ।पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वाहनाने रस्त्याने जाणाऱ्या अज्ञात महिलेला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना ...

Read moreDetails

Navi Mumbai Airport: विमानतळ झाले, दि.बा. पाटील यांच्या नावाचे काय?

प्रकल्पग्रस्तांसह स्थानिकांचा सवाल | उरण | प्रतिनिधी | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण ...

Read moreDetails

राजीनाम्यांनी पेटला बंडाचा वणवा

महायुतीचा फॉर्म्युला की शिवसेनेचा बळी?जागा गेली, पदं गेली, रायगडमध्ये शिवसेनेचा संताप उसळला | अलिबाग | विशेष प्रतिनिधी |रायगडमधील विधानपरिषद निवडणुकीच्या ...

Read moreDetails

Shivrajyabhishek Day: जनसागर नव्हे, हा तर शिवसागर: युवराज संभाजी राजे

रायगडावर शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरालाखोंच्या संख्येने शिवभक्तांची उपस्थिती | महाड | उदय सावंत |“जनसागर नव्हे, हा तर शिवसागर आहे,'' असे ...

Read moreDetails

Molestation: रिलायन्स कंपनीत महिलेचा विनयभंग

अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल | अलिबाग | प्रतिनिधी |नागोठणे परिसरातील रिलायन्स कंपनीमधील एका अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकामाच्या ...

Read moreDetails

उद्या कृषीवलचा वर्धापन दिन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |सर्वसामान्यांचे प्रश्न परखडपणे मांडणारे, शेतकरी, कामगार आणि अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभे असणारे रायगड जिल्ह्यातील अग्रगण्य वृत्तपत्र ...

Read moreDetails

श्रीबाग वैकुंठधाम नागरिकांच्या सेवेत

| रेवदंडा | प्रतिनिधी |अलिबाग शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची मानली जाणारी श्रीबाग येथील वैकुंठधाम (स्मशानभूमी) अत्याधुनिक सुविधा, स्वच्छ परिसर आणि सुधारित ...

Read moreDetails
Page 70 of 86 1 … 69 70 71 … 86

दिनांक प्रमाणे न्यूस

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?