• Login
Saturday, August 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

328 कोटींच्या ड्रग्सचे रॅकेट सापडले

Krushival by Krushival
July 3, 2024
in sliderhome, क्राईम, मुंबई, राज्यातून
0 0
0
328 कोटींच्या ड्रग्सचे रॅकेट सापडले
0
SHARES
211
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

थेट अंडरवर्ल्ड कनेक्शन, 15 आरोपींना अटक

। विरार । प्रतिनिधी ।

मिरा, भाईंदर, वसई, विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्राईम युनिट 1 ने अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या मोठ्या ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी महाराष्ट्रातून 3, तेलंगणातून 3, उत्तर रदेशातून 8 आणि गुजरातहून 1 असे 15 आरोपींना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 328 कोटीच एम.डी. (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ, कच्चे एम.डी. आणि एम.डी. बणवण्यासाठी लागणारे केमिकल्स, साहित्यासोबतच 3 पिस्टल, 1 रिवॉल्वर आणि 33 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती एम.बी.व्ही.व्ही. पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिली.

15 मे 2024 रोजी क्राईम युनिट 1 ला गुप्त बातमीतादाराकडून माहिती मिळाली की, दोन इसम ठाणे घोडबंदर मार्गे मिरा भाईंदरमध्ये एम.डी.विक्री करण्यासाठी येत आहेत. त्याच उनंषगाने क्राईम युनिट 1 ने द्वारका हॉटेल येथे चेना गावाजवळ आरोपी शोएब हनीफ मेमन आणि निकोलस लिओफ्रेड टायटस यांना पकडलं असता. त्यांच्याजवळून 2 कोटी किंमतीचे एम.डी. ड्रग्स मिळून आलं. दोघांच्याविरोधात एन.डी.पी.एस.कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि तपासात मोठं रॅकेट उध्दवस्त करण्यात क्राईम युनिटला यश आलं. आरोपी शोएबने दिलेल्या माहितीनुसार आरोपी दयानंद उर्फ दया माणिक मुद्दनार राहणार हैद्राबाद आणि नासीर उर्फ बाबा जानेमियॉ शेख यांना हैद्राबाद, तेलंगणा येथून या दोघांना अटक केली. यातील दयानंद उर्फ दया याची नरसापुर जिल्हा विकाराबाद तेलंगणा येथे एम.डी. बनविण्याची फॅक्टरी निघाली. त्या फॅक्टरीत पोलिसांनी छापा टाकून, तेथून 25 कोटींचे कच्चे एम.डी., केमिकल्स आणि एम.डी. बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. तोच धागा पकडत क्राईम युनिट 1 ने तापासाची चक्रे वेगाने फिरवत गेली.

कारमध्ये 14 लाख 38 हजार किंमतीचे एम.डी
आरोपी दयाने दिलेल्या माहितीनुसार घनश्याम रामराज सरोज याला उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथून ताब्यात घेतलं. त्याचबरोबर मोहम्मद शकील मोहम्मद मोईन तेलंगणा येथे राहणार्‍याला मुंबईच्या गोरेगाव येथून त्याच्या स्विफ्ट कारसह ताब्यात घेतलं. त्या कारमध्ये पोलिसांना 14 लाख 38 हजार किंमतीचं एम.डी. ड्रग्स सापडलं. त्याचबरोबर दयाने आणखीन दिलेल्या माहितीनुसार, भरत उर्फ बाबू सिध्देश्‍वर जाधव याला भिवंडीच्या गणेशपूरी येथून अटक केली. तो राहत असलेल्या ठाण्यातील पडगा येथील लाप या गावी त्याच्या घरातून 53,710 रुपयाचे एम.डी. बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि केमिकल्स जप्त करण्यात आलं.
दुबई ते मुंबईचा प्रवास
पोलिसांना त्यानंतर ही तपासामध्ये एम.डी. बनवण्यासाठी लागणारे पैसे व एम.डी. विकून मिळालेले पैसे याची देवाण-घेवाण करणारा दाउदचा मुख्य हस्तक सलीम डोळा याची लिंक लागली. हाच सलीम दुबईहून भारतात एम.डी. ड्रग्सचे जाळं पसरवण्याचे काम करत असल्याचं निष्पन्न झालं. तोच धागा पकडत गुजरातच्या सुरत येथे राहणारा आरोपी झुल्फीकार उर्फ मुर्तुझा मोहसीन कोठारी याच्याकडे आरोपी सलीम डोळा याने पाठविलेले 10 लाख 84 हजार रोख रक्कम जप्त केली. तसेच काही रक्कम मुंबईच्या अंगडीया हवालामार्फत पाठवण्यात आल्याचं ही निष्पन्न झालं. यात मुंबईच्या भेंडी बाजार येथे राहणार्‍या मुस्तफा युसुफभाई फर्निचरवाला आणि हुसैन मुस्तफा फर्निचरवाला यांच्याकडून ही 6 लाख 80 हजाराची सलीम डोळा याने पाठवलेली रक्कम जप्त केली.
3 पिस्तूल, 1 रिवॉल्वर आणि 33 जिवंत काडतुसे जप्त
तपासात क्राईम युनिटला अंमली पदार्थाचं कनेक्शन उत्तर प्रदेशात असल्याचं निष्पन्न झालं. उत्तर प्रदेशाच्या आजमगड येथून आरोपी सलीम डोळा आणि दया याचे साथीदार आरोपी अमिर तौफीक खान, त्याचा भाऊ बाबू तौफीक खान याचे साथीदार मोहम्मद नदीम शफिक खान, एहमद शाह फैसल शफीक आझमी यांना अटक करुन त्यांच्याकडून 300 कोटी किंमतीचे 12 कच्चे एम.डीचे ड्रम जप्त केले. याच गुन्हयातील अमिर तोफीक खान, मोहम्मद शादाब मोहम्मद शमशाद खान आणि अलोक विरेंद्र सिंह यांना उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून अटक केली. यातील आरोपी अमिर खान याने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश येथे राहणार अभिषेक उर्फ शुभम नरेंद्रप्रताप सिंह याला 1 जुलै रोजी नालासोपारा येथून अटक केली. त्याच्याकडून पोलिसांना 3 पिस्टल, 1 रिवॉल्वर आणि 33 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात यश आलं. आजपर्यंत सर्वात मोठी कारवाई एम.बी.व्ही.व्ही. पोलीस आयुक्तालयाच्या क्राईम युनिटने केली आहे. यात महाराष्ट्रातील 3, तेलंगणा हून 3, गुजरातहून 1 आणि उत्तरप्रदेशातून 8 आरोपी अटक केले आहे. तर 327 कोटी 69 लाख 43 हजार 60 रुपये किंमतीचे एम.डी. अंमली पदार्थ, कच्चे एम.डी., एम.डी. बनविण्यासाठी लागणारे केमिकल्स, साहित्य, आणि 3 पिस्टल, 1 रिवॉल्वर आणि 33 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

Related

Tags: arrestedcrimecrime newsdrugsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsvirarvirar news
Previous Post

विकासनामा वेब पोर्टलवर कारवाई करा; कर्जत तालुका शेकापची मागणी

Next Post

तिसऱ्या मुंबईसाठी स्थानिकांना विश्वासात घ्याः आ. जयंत पाटील

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

जिल्ह्यात आठ हजार 800 दहीहंड्या उभारणार

August 28, 2026
NCMC Smart Card: एसटीची ‌‘स्मार्ट‌’ लूट?
sliderhome

NCMC Smart Card: मशीनवर अंगठ्याचा ठसा स्वीकारण्यास अडथळा

August 28, 2026
sliderhome

तिघा लाचखोरांना अटक; सीबीआयची कारवाई

August 28, 2026
गॅसअभावी उरणची ‌‘पॉवर‌’ डाउन
sliderhome

गॅसअभावी उरणची ‌‘पॉवर‌’ डाउन

August 28, 2026
Nepal Flood Update: मृतांचा आकडा वाढला
sliderhome

Nepal Flood Update: मृतांचा आकडा वाढला

August 28, 2026
खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!
sliderhome

खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!

August 28, 2026
Next Post
शेतकर्‍यांमुळे सरकारला कृषी कायदे रद्द करण्यास भाग पडल; माजी आ. पंडित पाटील

तिसऱ्या मुंबईसाठी स्थानिकांना विश्वासात घ्याः आ. जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?