• Login
Wednesday, June 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

श्रीवर्धनमध्ये ‌‘तिसरी आंख’ मिटली

Krushival by Krushival
April 16, 2026
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

93 पैकी 52 सीसीटीव्ही बंद असल्याचे उघड

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या श्रीवर्धन शहरात सध्या चोरांनी धुमाकूळ घातला असून, सामान्य जनता दहशतीखाली वावरत आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी बसवण्यात आलेली तीसरी आंख म्हणजेच सीसीटीव्ही यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचे समोर आले आहे. शहरातील एकूण 93 कॅमेऱ्यांपैकी तब्बल 52 कॅमेरे धूळखात पडून असल्याने गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे यांनी श्रीवर्धनमध्ये धाव घेत आक्रमक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोडीच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. मात्र, जेव्हा पोलीस तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज पाहायला गेले, तेव्हा बहुतांश ठिकाणचे कॅमेरे बंद असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, ज्या भागात चोऱ्या झाल्या, त्याच भागातील कॅमेरे तांत्रिक बिघाडामुळे बंद होते. यामुळे पोलिसांना तपासात मोठे अडथळे येत आहेत.

केवळ चोऱ्याच नव्हे, तर रात्रीच्या वेळी अज्ञातांकडून घरांच्या दरवाजावर टकटक करणे, छतावर दगडफेक करणे आणि डोंगरदऱ्यांच्या दिशेने पळून जाणे असे संशयास्पद प्रकार वाढले आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही कठीण झाले असून, महिला आणि मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांनी बैठकीत स्पष्टपणे सांगितले की, सीसीटीव्हीची देखभाल ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे. यंत्रणा असूनही ती कार्यान्वित का नाही? असा सवाल आता विचारला जात आहे. यावेळी नगरसेवकांनी लेखी निवेदन देऊन तपासाची मागणी केली असून, नगराध्यक्षांनी कॅमेरे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

शहरातील सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सीसीटीव्ही तातडीने कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून, गुन्हेगारांना लवकरच बेड्या ठोकल्या जातील. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे.

– अभिजित शिवतारे, अप्पर पोलीस अधीक्षक

Related

Tags: cctvindia newskrushivalkrushival newskrushival news appmarathi newsnewsraigadraigad newsshrivardhansocial media newssocial news
Previous Post

उद्या पोलादपुरात सकल हिंदू संमेलन

Next Post

तळोजा परिसरात सांडपाण्याची समस्या गंभीर

Krushival

Krushival

Related Posts

Inspection of school uniforms: शालेय गणवेशाची होणार तपासणी
sliderhome

Inspection of school uniforms: शालेय गणवेशाची होणार तपासणी

June 17, 2026
Nagaon Water Issue: पाण्यासाठी नागावच्या सरपंच आक्रमक
sliderhome

Nagaon Water Issue: पाण्यासाठी नागावच्या सरपंच आक्रमक

June 17, 2026
महाड, पोलादपूरमधील शिक्षण प्रश्न तापला
sliderhome

महाड, पोलादपूरमधील शिक्षण प्रश्न तापला

June 17, 2026
चित्रलेखा पाटील यांनी केले नयन पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
sliderhome

चित्रलेखा पाटील यांनी केले नयन पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

June 17, 2026
नौदल अधिकार्‍याला घातला कोट्यवधींचा गंडा
क्राईम

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

June 17, 2026
स्मार्ट मीटर सक्तीविरोधात मोर्चा
पेण

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात मोर्चा

June 17, 2026
Next Post
तळोजा परिसरात सांडपाण्याची समस्या गंभीर

तळोजा परिसरात सांडपाण्याची समस्या गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?