• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

गणेशभक्तांच्या प्रवासात खड्ड्यांचे विघ्न

Krushival by Krushival
September 11, 2023
in माणगाव, रायगड
0 0
0
गणेशभक्तांच्या प्रवासात खड्ड्यांचे विघ्न
0
SHARES
63
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| माणगाव | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली असून, इंदापूर ते वडपाले या टप्प्यातील अनेक भागात रस्ता उखडला गेला आहे. त्यामुळे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांतील खडी बाहेर निघाली आहे. त्यामुळे वाहनांचे टायर पंक्चर होत आहेत. तसेच वाहनेही नादुरुस्त होत असल्याने या रस्त्याचा फटका प्रवासी चालकांना बसत आहे. अवघ्या आठ दिवसांवर गणेशोत्सव आला असताना महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी रस्त्याची कामे चालू आहेत. माणगाव व इंदापूर बायपासही अपूर्ण आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी महामार्गावरून गावी कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांना खड्ड्यांच्या विघ्नातून प्रवास करावा लागणार आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम केव्हा पूर्ण होणार, असा सवाल नागरिक करीत आहेत.

गणेशोत्सव आठ दिवसांवर येऊन ठेपला असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी दौरा केला. गणेशभक्तांना यावर्षी प्रवास सुखकर व्हावा यासाठी त्यांनी सिंगल लेन पूर्ण करण्याची हमी दिली होती. त्यामुळे गणेशभक्तांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, इंदापूर ते वडपालेदरम्यान महामार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. तसेच माणगाव व इंदापूर येथील बायपासचे काम अपूर्ण असल्यामुळे कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांना या शहरात वाहतूक कोंडीशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळे कोकणच्या प्रवासाला बायपासचे विघ्न कायमच रहाणार आहे. माणगाव शहरात सातत्याने शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी व सणांच्या दिवशी वाहनांच्या 10 कि.मी.पर्यंत रांगा लागून वाहतूक कोंडी होत असते. त्यातच गणेशोत्सव जवळ आल्याने या गणेशभक्तांना यांचा फटका बसणार आहे. माणगाव शहराला चारही बाजूंनी रस्ते मिळत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. माणगाव शहराला बायपास रस्ता होत असून, तोही रस्ता भविष्यात अपुरा पडणार आहे. माणगाव शहराच्या पूर्वेकडून कळमजे फाटा ते ढालघर गावाच्या पुढे असा 6 कि.मी. बायपास होणार आहे. त्यामुळे काही अंशी वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटणार आहे.

माणगाव हे जिल्ह्याचे ठिकाण म्हणून भविष्यात नवी ओळख निर्माण करेल यासाठी माणगाव शहराच्या पश्‍चिमेकडून रिंग रोड बनवून रस्ता काढता येईल जेणे करून माणगाव बायपासवरही वाहतूक कोंडी होणार नाही. रत्नागिरी जिल्ह्यातून मंडणगड, दापोली व रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, दिवेआगार, हरिहरेश्‍वर व परिसरातील पर्यटन क्षेत्रावर सहज पर्यटकांना जाता येईल.

अस्लम राऊत, शेकाप नेते, मोर्बा

Related

Tags: indiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtraMANGAON NEWSmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

गवंड्याची मुलगी झाली दंतचिकित्सक

Next Post

कोकणात जाताना सुसाट मात्र परतताना खड्ड्यात

Krushival

Krushival

Related Posts

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
sliderhome

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

February 18, 2026
जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन
sliderhome

जिल्ह्यात शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

February 18, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये मावळा प्रतिष्ठान तर्फे शिवजन्मोत्सव सोहळा

February 18, 2026
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन
मुरुड

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन

February 18, 2026
क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्साहात स्वागत
रायगड

क्रांतीज्योतीचे नागोठण्यात उत्साहात स्वागत

February 18, 2026
बहुचर्चित ई-स्पीड बोट निराशेच्या गर्तेत
sliderhome

बहुचर्चित ई-स्पीड बोट निराशेच्या गर्तेत

February 18, 2026
Next Post
कोकणात जाताना सुसाट मात्र परतताना खड्ड्यात

कोकणात जाताना सुसाट मात्र परतताना खड्ड्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?