• Login
Saturday, September 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

बचत गटांचा महिलांना आधार

Krushival by Krushival
February 27, 2024
in अलिबाग, रायगड
0 0
0
बचत गटांचा महिलांना आधार
0
SHARES
103
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गावोगावी महिलांना मिळतेय रोजगाराचे साधन

| अलिबाग | प्रमोद जाधव |

रायगड जिल्ह्यामध्ये हजारो महिला बचत गट कार्यरत आहेत. पापड, लोणची याच्या पलिकडे जात, बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय सुरु करण्यात आले. गावा-गावातील महिलांना यातून रोजगाराचे साधन खुले झाले आहे. त्यामुळे महिलांना बचत गटाचा आधार मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अलिबागमधील संकल्प सिध्दी महिला बचत गटात दहा महिला कार्यरत असून वेगवेगळ्या रंगाच्या आकाराच्या बॅग आणि रजया तयार करण्याचे काम या बचत गटामार्फत केले जात आहे. वेगवेगळ्या बँकाना लागणाऱ्या बॅगांचे उत्पादन केले जाते. तसेच रझया व पर्सचे उत्पादन देखील केले जात आहे. महिला एकत्र येऊन हे काम करीत असतात. महिन्याला सुमारे 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. गणपती ते दिवाळीच्या हंगामात या उत्पादनाला प्रचंड मागणी असते. रायगडसह अहमदनगर, सिंधूदुर्ग, पुणे अशा अनेक जिल्ह्यांमध्ये बॅगांना मागणी आहे, असे हर्षदा नगरकर म्हणाल्या.


अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील जनजागृती महिला बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन संरक्षक भिंतीसाठी जाळे तयार करण्याचे काम केले जात आहे. सुरुवातीला महिलांनी एकत्र येऊन दहा हजार रुपये वर्गणी गोळा करून हा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर शासनाकडून त्यांना मोठ-मोठी कामे मिळू लागली. व्यवसायासाठी लागणारे भांडवल बँकेच्या माध्यमातून मिळाल्याने आज महिन्याला एक लाखाहून अधिक रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होत असल्याची माहिती प्रणाली जोशी यांनी दिली.नागावमधील बापदेव महिला बचत गटातील महिलांच्या मदतीने करवंट्यापासून वेगवेगळया प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन केले जाते. नागाव येथे त्यांचे युनिट असून करवंटापासून राख्या बनविण्याचे कामदेखील महिला करीत आहेत. वर्षाला सुमारे एक लाखापेक्षा अधिक उलाढाल होत असल्याची माहिती अंजली गुरव यांनी दिली.

ग्रामीण भागातील महिलांना रोजगार प्राप्त व्हावे यासाठी रायगड जिल्हा महिला बचत गट सक्षमीकरण फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये ब्युटीपार्लर, पेटींग, संगणकीय अशा अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात आले आहेत. त्यातून महिलांना सक्षम केले. त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. गावापूरता मर्यादीत न राहता त्यांनी तयार केलेल्या खाद्य पदार्थ, वस्तूंची विक्री करतात. यातून त्यांना आर्थिक बळ मिळत आहे. तयार केलेल्या उत्पादनाची विक्री ऑनलाईन पध्दतीने करण्यावरही महिला भर देत आहेत. गावातील अनेक महिला आपल्या व्यवसायातून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत.

प्रार्थना नागवेकर, व्यवस्थापक,
रायगड जिल्हा महिला बचत गट सक्षमीकरण फाऊंडेशन

Related

Tags: alibagalibag newsindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermahila bachat gatmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnagaonnewsnews indianews paperonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

परीट समाज अध्यक्षपदी विलास तळेकर

Next Post

म्हसळ्यात डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग

Krushival

Krushival

Related Posts

खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा
sliderhome

खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा

September 11, 2026
sliderhome

महामार्गावर ‌‘नो पार्किंग’; वाहतूक कोंडीसाठी पर्यायी मार्ग!

September 11, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

कोकणकरांच्या सेवसाठी ‌‘लालपरी’

September 11, 2026
sliderhome

‌‘उसने‌’ कर्मचाऱ्यांना खुर्ची सोडवेना!

September 11, 2026
sliderhome

एसी केबिन सोडा, ओपीडीमध्ये बसा! वरिष्ठ डॉक्टरांना आरोग्य विभागाचा थेट अल्टिमेटम

September 11, 2026
क्राईम

अल्पवयीन मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
Next Post
म्हसळ्यात डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग

म्हसळ्यात डम्पिंग ग्राऊंडला भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?